विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यात उन्हाळ्यात व आत्ता पावसाळ्यात उरण विद्युत मंडळाने विजेचा प्रवाह सतत खंडित करून नागरिकांच्या भावनांशी खेळ मांडला आहे. हजारो नागरिकांच्या वाढत्या तक्रारींचा विचार करून शेतकरी कामगार पक्षाच्या…
प्रतिनिधीनागोठणे : तामसोली-सावरट गावातील रा. जि.प. प्राथमिक शाळा येथे बाळगोपाळ फाऊंडेशन, खार (मुंबई) यांच्यावतीने दि. 22/06/2024 रोजी वचनपूर्ती सोहळा शाळा सुरु झाल्याचे औचित्य साधुन दिमाखात पार पडला. बाळगोपाळ फाऊंडेशन, खार-मुंबई…
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन राज्य पॅनलवर पंचांची नियुक्ती करण्यासाठी जुलै व ऑगस्ट २०२४ मध्ये एक परीक्षा आयोजित करणार आहे. हि परीक्षा १८ वर्षा वरील सर्व उमेदवारांसाठी खुली आहे.…
जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी आधार व मोबाईल सिडिंग करणे अनिवार्य -जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे प्रतिनिधीरायगड : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थीना धान्य वितरण करण्यात…
पाणी का येत नाही? म्हणत विचारला जाब गणेश पवारकर्जत : पावसाळा सुरु झाला असल्याने आता सर्वत्र पाणी टंचाई निकाली निघाली आहे. मात्र, तरीही कर्जत शहरात पाण्यासाठी बोंबाबोंब सुरु आहे. नागरिकांना…
प्रतिनिधीनागोठणे : 2024-2026 या वर्षासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे ‘गव्हर्निंग कौन्सिल सदस्य’ म्हणून रायगड क्षेत्रातून एसएसओएसपी कॉलेजचे सीईओ कार्तिक किशोर जैन यांच्यासह मयूर चंपालाल जैन यांची बिनविरोध…
केसांपासून स्नायूंपर्यंत शरीराच्या अनेक भागांसाठी प्रथिने आवश्यक असतात.शरीराच्या वाढीसाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी त्यांची गरज असते. डाळी, दूध, मांस, पोल्ट्री आणि सीफूड हे प्रथिनांचे स्रोत आहेत हे तुम्हाला माहीत असेल, पण…
मुंबई : आज महाराष्ट्रात विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघांचा समावेश आहे. मुंबई, कोकणमध्ये पदवीधर मतदारसंघ, तर नाशिक आणि मुंबई…
बुधवार, २६ जून २०२४ मेष राशीतुमची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी, अपंगत्वाशी सामना करण्यास मदतगार ठरू शकेल. केवळ सकारात्मक विचारसरणी अवलंबिल्यामुळे या समस्येशी दोन हात करू शकेल. तुमच्या वडिलांचा सल्ला…
अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या गैरकारभाराने नागरिक त्रस्त मिलिंद मानेमहाड : महाड तालुक्यातून जाणाऱ्या महाड-मंडणगड-आंबडवे या रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. मात्र, कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे महाड तालुक्यातील…