घन:श्याम कडूउरण : उरणच्या खोपटा पुलाच्या बाजूने जाणाऱ्या एचपी म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियमच्या इंधन वाहू वाहिनीला कुणीतरी अज्ञातांनी छिद्र पाडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जमिनीत खोलवर असलेल्या या वाहिनीला डिझेल…
अमूलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच पनवेल महानगरपालिका वगळता 195 इमारती धोकादायक आहेत. यातील धोकादायक इमारती 142 तर अति धोकादायक इमारती 53 आहेत. या इमारतीमध्ये…
• विरोध निवळला आणि भूखंडाचा वाद मिटला• गावकऱ्यांचा बसस्थानक उभारणीचा सर्वानुमते ठराव संजय प्रभाळेबोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहराला बसस्थानक मिळावे यासाठी गावकऱ्यांचा संघर्ष तब्बल दोन वर्ष सुरू होता. या…
देवेंद्र दरेकरपोलादपूर : मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे सातत्य कायम असून पोलादपूरनजीक वॅगनर कारचा अपघात घडला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रशांत विजय धाडवे हे आपल्या ताब्यातील वॅगनार कार घेऊन…
किरण लाडनागोठणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावी बोर्डाच्या परिक्षांच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे.विद्यार्थ्यांच्या पुढील आयुष्याच्या भवितव्यासाठी दहावी ही शिक्षणाची महत्वाची पायरी आहे. या निकालाची…
अमूलकुमार जैनअलिबाग : अलिबाग तालुक्यातील रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीतील मौजे थेरोंडा खंडेरावपाडयातील भरवस्तीत असलेल्या खंडोबा मंदिराच्या देव्हारातील पाच किलो तीनशे साठ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मुर्ती चोरट्यांनी १७ मे २०२३ रोजी रात्रीचे…
अमोल चांदोरकरश्रीवर्धन : एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून रायगड जिल्ह्यात व विशेष करून श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणावर बदलाचे वारे वाहत असल्याचे पहावयास मिळत आहेत. त्यातच पुन्हा…
रायगड : रायगड येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर ६ जूनला राज्याभिषेक सोहळा आहे, त्यानिमित्तानं गडावर सजावट करण्यात येत आहे, यातच ही धक्कादायक घटना…
घनःश्याम कडूउरण : उरण मोरा ते भाऊचा धक्का जलप्रवास महागला असून त्यासाठी आता 105 रुपये मोजावे लागणार आहेत. प्रवास महागला परंतु प्रवाशांची सुरक्षा वार्यावर असून याकडे लक्ष देण्यास प्रशासनासला वेळ…
कार्यालय २५ एप्रिलपासून बंद; ग्रामस्थ उघडून देत नाही -ग्रामसेविका सुप्रिया पाटील घनःश्याम कडूउरण : तालुक्यातील ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण गाजत आहेत. परंतु उरण पंचायत समितीमधील अधिकारी वर्ग भ्रष्टाचार उघड करण्याऐवजी त्यांची…