रायगड जनोदय ऑनलाईनआवळा ज्याला गुसबेरी असेही म्हटलं जातं. आवळा हे एक शक्तिशाली फळ असून जे त्याच्या प्रभावी पौष्टिक फायद्यांमुळे शतकानुशतके आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरलं जातं आहे. व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर…
मंगळवार, ३ डिसेंबर २०२४ मेष राशीतुमच्यात आज उत्तम स्पुर्ती पहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजी मध्ये लावलेला आहे आज त्यांना नुकसान होण्याची…
अमुलकुमार जैनरायगड : रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सुजलाम नगर येथील लंकेश भगवान नागावकर (वय ३८ वर्ष, फ्लॅट नं. 201, फेज-2, अनुप्रभा कॉ. ऑप. हौ. सोसा.) यांच्याकडे घरफोडी…
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना महायुती सरकारने सुरू केली. त्याचबरोबर निवडणुकीच्या प्रचारामध्ये महायुतीच्या नेत्यांनी या योजनेच्या रकमेत बदल करून 2100 रूपयांचा हप्ता दिला जाईल, असं आश्वासन दिला.…
प्रतिनिधीनागोठणे : येथिल को. ए. सो. आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आंतरराष्ट्रीय एड्स दिवसानिमित्त पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांच्या हस्ते…
नागपूर : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा समुद्र असल्याचे म्हटले आहे. नागपूरमध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले की, राजकारणात प्रत्येकजण दु:खी…
विनायक पाटीलपेण : सीएफआय व बीएन वाय यांच्या मार्फत हडपसर व फुरसुंगी येथील शाळांमध्ये विद्यार्थी तसेच शाळेच्या गरजेनुसार अनेक समाजउपयोगी तसेच शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. यामध्ये मुलांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन,…
मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच! विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असून अपघाताची मालिका सुरूच आहे. सोमवार, दि. २ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ७.१५ वा. आंबेवाडी…
डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक साताऱ्यामध्ये आपल्या गावी गेल्याने अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. दिल्लीवरून माघारी परतलेल्या शिंदेंना ताप आल्याने ते विश्रांती घेत होते. आता रविवारी परत एकदा ठाण्यामध्ये…
रायगड जनोदय ऑनलाईनविवाह हा जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. लग्नाचा दिवस खास बनवण्यासाठी तयारी जितकी महत्त्वाची आहे, तितकेच भविष्यासाठी निरोगी आयुष्याचे नियोजन करणेही महत्त्वाचे आहे. विवाहपूर्व आरोग्य तपासणी हे जोडपे शारीरिक…