• Tue. Mar 10th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

भाजपने शब्द दिला होता, मुख्यमंत्रिपदाबाबत शिंदेंच्या निकटवर्तीयाचा गौप्यस्फोट

मुंबई : राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असली तरी मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. पण निकालानंतरच मुख्यमंत्री कोण ठरेल…

तब्बल ९ महिन्यानंतर उरणला NMMT बस सेवा सूरु

२७ नोव्हेंबर पासून एनएमएमटीची सेवा होणार सुरु विविध सामाजिक संघटना, संस्थाच्या पाठपुराव्याला यश विठ्ठल ममताबादेउरण : फेब्रुवारी महिन्यामध्ये उरण तालुक्यातील खोपटे येथे झालेल्या भीषण अपघातानंतर नवी मुंबईसाठी प्रवासाची जीवनरेखा ठरलेली…

पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी उपाध्यक्ष जयंवत अंबाजी यांच्यासह भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांचे ६ वर्षांकरिता निलंबन

खासदार धैर्यशील पाटील यांची प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती अमुलकुमार जैनरायगड : भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती तथा अपक्ष उमेदवार दिलीप भोईर उर्फ छोटम…

एनर्जी ड्रिंक्सच्या अतिसेवनाचे आरोग्यावर होताहेत विपरित परिणाम

घनःश्याम कडूउरण : शाळा, महाविद्यालयांत शिक्षण घेणार्‍या मुला-मुलींमध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या सेवनाचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. शाळा-महाविद्यालय परिसरातील टपरी, किराणा दुकानात सहजरीत्या हे एनर्जी ड्रिंक्स मिळत असल्याने मुलांमध्ये या ड्रिंक्सच्या सेवनाचे…

गावात मतदार ३९६, मतदान झालं ३१२ पण मतमोजणीत निघाले ६२४; जितेंद्र आव्हाड यांनी सादर केली डोकं चक्रावून टाकणारी आकडेवारी

वृत्तसंस्थाठाणे : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची सुनामी आल्याची पाहायला मिळाले. या सुनामीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष पालापाचोळ्याप्रमाणे उडून गेले. महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत झाली असून त्यांना ५० चा आकडाही गाठता…

अखेर बोर्लीपंचतनमधील वाहतूक कोंडी फुटणार!

पोलिसांच्या समन्वयाने व्यापाऱ्यांची बैठक, दिलेल्या वेळेतच वाहनांना प्रवेश गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहराच्या मुख्य रस्त्यावर गेली अनके वर्षे वाहतूक कोंडी होत होती. यामुळे स्थानिकांसह पर्यटकांना हि मोठा त्रास…

सर्प व विंचू दंशाने होणारे मृत्यू शून्यावर आणण्यासाठी प्रशासनाची विशेष मोहीम -जिल्हाधिकारी किशन जावळे

प्रतिनिधीरायगड : जिल्ह्यात सर्पदंश सगळीकडे होत असतात, यामध्ये विंचूदंश हे विशेष असून डॉक्टरांनी सर्पदंश व विंचू दंश झालेल्या रुग्णांना उत्तम सेवा देवून त्यांची काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे…

रायगडमध्ये 54 उमेदवारांचे डिपॉझिट झाले जप्त

प्रतिनिधीअलिबाग : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्हयातील 54 उमेदवारांची डिपॉझीट जप्त झालीय. मतांचा अपेक्षित कोटा पूर्ण न केल्याने 54 जणांवर डिपॉझीट जप्त करण्याची वेळ आलीय. यामध्ये मनसे, बहुजन समाज…

जुने पॅनकार्ड होणार बाद! आता मिळणार क्यूआर कोड असलेले नवे कार्ड; मोदी सरकारचा महत्वाचा निर्णय

पॅन कार्ड अद्ययावत करण्याच्या पॅन २.० प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. त्यामुळे नवे पॅन कार्ड आता क्यूआर कोडसह दिले जाणार आहे. ज्यांच्याकडे सध्या जुने कार्ड आहे, त्यांना क्यूआर कोड…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा; पुढचा मुख्यमंत्री कोण होणार?

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत अजून स्पष्टता आली नसली तरी…

error: Content is protected !!