मुंबई (मिलिंद माने) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण लागू असल्याच्या मुद्द्यावरून उद्या सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या सुनावणीचा निकाल पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद–नगरपंचायतींच्या निवडणुकीसह…
मुंबई: बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती…
सोमवार, २४ नोव्हेंबर २०२५ मेष राशीएखादे झाड जसे स्वत: उन्हातान्हात असूनदेखील दुस-यांना शीतल छाया देते, तसे आपले आयुष्य आहे.त्यामुळेच आपल्या एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल.…
महाड । मिलिंद मानेराष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशाने रायगड जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा उमाताई मुंडे यांनी गुरुवारी महाडच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षपदी…
श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धनच्या आराठी भागात शबीना पेट्रोल पंपाजवळ असलेल्या कोहिनूर बिल्डिंगसमोरची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. इथल्या नाल्यातील पाणी सतत रस्त्यावर येत असून, त्या घाण पाण्यामुळे परिसरात दिवसभर…
रेवदंडा │ सचिन मयेकरअलिबाग तालुक्यातील नागाव–माळी भेरसे येथे भावेश प्रमोद पाटील (२४) या तरुणाने मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणाची माहिती त्याचे वडील…
कोलाड । विश्वास निकममुंबई–गोवा महामार्गालगत गोवे गावाकडे जाणाऱ्या वळणदार रस्त्यावर पुन्हा एकदा अतिवेगाचा बळी पडला आहे. गीता द. तटकरे पॉलिटेक्निकल कॉलेजच्या मोटारसायकलस्वार विद्यार्थ्यांनी दिलेल्या जोरदार धडकेत गोवे येथील अनिल तुकाराम…
मुंबई : राज्यातील सत्ताधारी महायुतीतील नाराजीचा धुरळा पुन्हा उडाला असून, यावर सामनातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील तणावावर भाष्य करताना अग्रलेखात म्हटले…
शनिवार, २२ नोव्हेंबर २०२५ मेष राशीतुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. वैयक्तिक…
उरण । घन: श्याम कडूउरणच्या बौद्धवाडा परिसरात १० नोव्हेंबरच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील तिन्ही सदस्यांचा मृत्यू झाल्याने शहरावर शोककळा पसरली आहे. नगरपालिका कर्मचारी रमेश शंकर कांबळे, पत्नी रजनी…