क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड प्रीमियर लिग तर्फे आयोजित केलेल्या एकोणीस वर्षाखालील वूमेन्स चॅलेंजर्स लेदर बॉल टी-२० क्रिकेट लिग स्पर्धेत वॉरियर्स स्पोर्ट्स पुणे संघांनी रायजिंग प्लेयर्स क्रिकेट अकॅडमी ठाणे संघावर २७…
सर्व राजकीय पक्षांचा उपोषणाला पाठिंबा विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील जेएनपीए न्हावा शेवा बिजनेस पार्क (डि. पी वर्ल्ड) सेझ कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात व सावरखार ग्रामस्थांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामसुधारणा मंडळ सावरखार…
विठ्ठल ममताबादेउरण : वाको महाराष्ट्र सिनियर आणि मास्टर चॅम्पियनशिप 2023 पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत शुभम परशुराम म्हात्रे (जासई -उरण) याला किक लाईट-69 व क्रियेटिव्ह टीम…
कारवाईसाठी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे ‘आवाज’ची तक्रार अलिबाग : रायगड जिल्ह्यातील किहीम आणि आवास समुद्र किनाऱ्यावर दररोज अनेक बैलगाड्यांमधून वाळू उत्खनन होत आहे. आवाज फाउंडेशनच्या सुमायरा अब्दुलली यांनी यासंदर्भात रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार…
विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्रातील जास्तीत जास्त युवकांनी यूपीएससी, एमपीएससी तसेच विविध स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन आपले भविष्य घडवावे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासनाच्या उच्च पदावर जाऊन कार्य करता येते. सामाजिक बांधिलकी…
किरण लाडनागोठणे : कानडा राजाला, विठु माऊलीला भेटण्यासाठी प्रत्येक वारकरी, भक्त ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत असतो, तो क्षण म्हणजे आषाढी एकादशी! या दिवशी पंढरपूरात चंद्रभागेच्या तीरी, वाळवंटी लाखो वारकरी,…
संतोष रांजणकरमुरूड : रोहा, अलिबाग व रोहा या तीन तालुक्याला जोडणारा दुवा असलेल्या साळाव पूलाच्या दुरुस्तीत तीन दिवस सुरू असलेले लोड टेस्टिंगचे काम पूर्ण झाले असून आदेशानुसार रविवार, दि. ११…
• सर्वे गावातील शिंदे गटातील मुस्लिम कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल• भरडखोल, जीवना जेट्टीसाठी मंजूर असलेला निधी आमच्याच प्रयत्नाने -सुनील तटकरे• आदर्श सांसद गावातील ६० लक्ष रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण अभय…
विठ्ठल ममताबादेउरण : जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार एन.एस.पी.टी प्रकल्प विस्थापित शेवा कोळीवाडा गावाचे ३८ वर्षानी पुनवर्सनाचे मा. तहसीलदार उरण हे जेएनपीटीच्या दबावाखाली हेतूपुरस्पर काम करत नसल्याचे संशयाच्या निषेधार्थ एकता महिला…
रायगड : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने अरबी समुद्रात “बिपर जॉय” नावाचे चक्रीवादळ तयार झालेले असून या वादळामुळे दि. 9 ते 12 जून या कालावधीत समुद्र…