वैशाली कडूउरण : रायगड जिल्ह्यांतील खालापूर तालुक्यामधील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या जीवितहानी दुर्घटनेनंतर शासन खडबडून जागे झाले आहे. या घटनेची गांभीर्याने दखल रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी घेत,…
घनःश्याम कडूउरण : डोंगराळ भागात स्वतंत्र्य पूर्व काळापासून वाड्या वास्तव्य करून आहेत. परंतु आता वाड्यांवर दरड कोसळण्याच्या घटना घडून अनेकांचा बळी जाण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. नुकतीच खालापूर येथील इर्शालवाडीवर…
लोकप्रतिनिधींनी पनवेल ते इंदापूर प्रवास एसटीने करावा; प्रवासीवर्गाची संतप्त प्रतिक्रिया विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील पनवेल ते इंदापूर दरम्यान रस्त्याची बिकट अवस्था पाहता या महामार्गावर रस्त्यात खड्डे…
जिल्ह्यातील पाच मंदिरांच्या विश्वस्थांची उपस्थिती गणेश प्रभाळेदिघी : पहिल्यांदाच जागतिक मंदिर संमेलनाचे आयोजन देशातील काशी क्षेत्र वाराणसी येथे करण्यात आले. या मंदिर अधिवेशनात श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिण काशी तीर्थक्षेत्र हरिहरेश्वरसह जिल्ह्यातील…
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर यांचं आज (25 जुलै) निधन झालं. मुंबईतील हिंदुजा रूग्णालयात त्यांनी 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कणेकरांच्या निधनानं पत्रकारिता, साहित्य क्षेत्रावर शोककळा…
मंगळवार, २५ जुलै २०२३ मेष राशीतुमच्या तणावमुक्तीसाठी तुम्ही कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या. त्यांची मदत घेणे उपकारक ठरेल. तुमच्या भावना आणि तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका. आपल्या समस्या दुसºयांना सांगण्याने…
मुंबई: पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीमध्ये यंदा वाढ करण्यात आली असून पूरग्रस्तांना यंदा पाच हजार रुपयांऐवजी प्रतिकुटुंब दहा हजार रुपयांची मदत…
सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील मुगवली येथील एका अल्पवयीन १६ वर्षीय मुलीला अज्ञात आरोपी इसमाने फूस लावून कोठेतरी पळवून नेल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सदरची घटना शुक्रवार, दि. २१ जुलै…
मुंबई : दरवर्षी मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येनं कोकणात जात असतात. पश्चिम रेल्वेनं कोकण मार्गावर ४० विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी, मडगाव ते उधना…
नागोठणे पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा अमूलकुमार जैनअलिबाग : पेण तालुक्यातील दादर व चोळे येथे १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर धावजी ठाकूर यास प्रमुख जिल्हा…