• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

भाला लागून विद्यार्थ्याचा मृत्यू, विद्यार्थी आणि स्पर्धेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

वार्ताहरअलिबाग : आंतर शालेय क्रीडा स्पर्धा सुरू असताना भाला लागून इयत्ता दहावीतील हुजेफा डावरे या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी भाला फेक करणारा विधिसंघर्षित विद्यार्थी आणि स्पर्धेचे आयोजक…

आजचे राशिभविष्य

शनिवार, ९ सप्टेंबर २०२३ मेष राशीक्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. जर तुम्ही यात्रेवर जाणार असाल तर आपले किमती वस्तूंची काळजी घ्या कारण, चोरी होण्याची शक्यता आहे. खासकरून…

वृक्ष संवर्धनाचा महाड पत्रकार संघाचा संकल्प!

महाड पत्रकार संघ आणि वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण मिलिंद मानेमहाड : महाड जवळील कुर्ला दिवेकर वाडी येथे वनविभाग आणि महाड पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी…

शाडूच्या गणेशमुर्तीची कला जिवंत ठेवणारे चिरनेरचे कलानगर

अनंत नारंगीकरउरण : यावर्षी अधिक मास महिन्यामुळे श्री गणेश चतुर्थी उत्सव दि. १९सप्टेंबर रोजी मंगळवारी येत असल्याने व अवघे दहा दिवसांचा कालावधी राहिल्याने चिरनेर कलानगरमधील मुर्तीकारांनी शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीना रंगकाम…

उरण ओएनजीसी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात तेलाची गळती

असे प्रकार वारंवार घडत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप घन:श्याम कडूउरण : आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास उरण ओएनजीसी प्रकल्पमधून कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणात गळती झाली. सदर गळती ही मांगीन देवी मंदिराला…

उरणमध्ये दहीहंडी सण उत्साहात साजरा; पावसाच्या धारा झेलत गोविंदांची उत्साहात सलामी

वैशाली कडूउरण : गेले अनेक दिवसापासून पावसाने दडी मारली होती. मात्र आज पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे गोविंदा पथकात उत्साहाचे वातावरण पसरले होते. त्यात गोविंदा आला रे…आला…गोविंदा रे गोपाला,…

दिघी-कुडगाव रस्त्यावर दरड कोसळली

महामार्गाच्या अर्धवट कामाचा फटका, वाहनचालकांचा जीव धोक्यात गणेश प्रभाळेदिघी : दिघी-पुणे महामार्गाच्या अर्धवट कामांमुळे पावसाळी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. यावेळी पुन्हा सुरू झालेल्या धो-धो पावसात कुडगाव येथे दरड कोसळली.…

शिस्ते नजिक रस्त्याला भगदाड!

जीवघेण्या खड्ड्यामुळे प्रवासी चिंतेत, बांधकाम विभागाची मात्र चालढकल गणेश प्रभाळेदिघी : बोर्लीपंचतन ते दिघी-पुणे महामार्गाला जोडलेल्या रस्त्याला शिस्ते गावाजवळ मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, वाहतूक…

‘राज्य सरकारकडे पक्ष फोडण्यासाठी पैसे, शेतकऱ्यांसाठी नाहीत’ पावसात भिजत उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर

अहमदनगर : दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे अहमदनगर दौऱ्यावर आहेत. कोपरगावच्या काकडी गावात ठाकरेंनी शेतीचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांशी (Farmers) संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे व्यथा मांडल्या. त्यानंतर संगमनेरच्या…

जांबोशी ते गौळावाडी रस्ता कधी होणार? ग्रामस्थांचा सवाल

महेंद्र म्हात्रेनागोठणे : येथून जवळच असलेल्या पेण तालुक्यातील पाबळ खोऱ्यातील गौळावाडी, पावटावाडी या आदिवासी ठाकुर जमातीच्या वाड्या असून त्यांची लोकसंख्या साधारण १००० ते १२०० पर्यंत आहे. या सर्व लोकांना रोजगारासाठी,…

error: Content is protected !!