मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी शिदे, फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.…
मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादीच्या काही आमदारांना घेऊन राजभवनाच्या दिशेने जात असल्याचे वृत्त समोर येत आहे. यावेळी राज्यपालांची…
झिम्बाब्वे : १९७५ व १९७९ मध्ये वन डे वर्ल्ड कप उंचावणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळता येणार नाही. झिम्बाब्वे, नेदरलँड्स यांच्यापाठोपाठ वर्ल्ड…
हरेश मोरेसाई-माणगाव : माणगाव तालुक्यातील साई प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिपाई पदावर कार्यरत असलेले दत्ताराम भिकू मोरबेकर हे 30 जून रोजी सेवेतून निवृत्त झाले. त्यावेळी साई प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी वृंद…
तीन महिला गेल्या वाहत; दोन महिला सुदैवाने बचावल्या गणेश पवारकर्जत : तालुक्यात गेले आठवडाभर पावसाची संततधार सुरू आहे. तर दिनांक ३० जून रोजी मुसळधार झाल्याने एका ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू…
माणगांव पोलीस व साळुंखे रेस्क्यू टीमचे अथक प्रयत्न सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील कोशिंबळे तर्फे निजामपूर येथील ६१ वर्षीय इसम गेल्या ४ दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर नदी पात्रात त्यांचा मृतदेह आढळून…
बुलढाणा : शनिवारची सकाळ संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुखःद ठरली आहे. समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, आठ जण बचावले आहेत.…
दीपक मयेकर यांच्या तक्रारीवरून केली कारवाई संतोष रांजणकरमुरूड : शहरातील कोळीवाडा येथील नंदकुमार मकू यांनी आपल्या घराच्या बाजुच्या शासकीय जागेवर मातीचा भराव करुन झाडे व पाण्याचा पंप लावुन आपल्या सोयीनुसार…
किरण लाडनागोठणे : येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जोगेश्वरी नगर येथील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत, शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आपल्याकडुन छोटीशी…
रायगड : जिल्ह्यातील रातवड येथे मेगा लेदर फुटवेअर आणि अॅक्सेसरीज क्लस्टर पार्कच्या स्थापनेसाठी केंद्र शासनाच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाने मान्यता दिली आहे. हा ऐतिहासिक निर्णय राज्याच्या चर्मोद्योग क्षेत्रात…