मुंबई : गणेशोत्सवानिमित्त दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसने कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना वाढीव वातानुकूलित डब्यातून प्रवास करणे शक्य होणार आहे. दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसला दोन तृतीय वातानुकूलित डबे जोडण्याचा निर्णय मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने…
गुरुवार, १४ सप्टेंबर २०२३ मेष राशीलहान मुलांबरोबर खेळण्यातून मौज मस्ती करणे हा आपल्या दुखावर चांगला उपाय असेल. जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्यांमुळे तुमचे धन खर्च होऊ शकते परंतु, तुम्हाला या विषयी…
मिलिंद मानेमुंबई : मतदारसंघात रखडलेल्या विकासकामांसंदर्भात आम्ही निर्णय घेतला. गेल्या दोन महिन्यात एकत्रितरीत्या विधानसभा, विधानपरिषद सदस्य जमलो नव्हतो. त्यामुळे एकाबाजूला विकासकामे व दुसऱ्या बाजूला संघटना वाढीचे काम या गोष्टीचा विचार…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या व्हायरल व्हिडिओत काय दडले आहे? मिलिंद मानेमुंबई : भारतीय जनता पक्ष आरक्षण विरोधी आहे हे सर्वश्रुतच आहे. सध्या राज्यात असलेले भाजपाप्रणित शिंदे-फडणवीस-पवार सरकारला ओबीसी, मराठा अथवा धनगर…
वैशाली कडूउरण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याच्या महिला…
प्रतिनिधीरायगड : जिल्ह्यातील रातवड येथे मेगा लेदर क्लस्टर उभारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागाची आढावा बैठक महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आली.…
वैशाली कडूउरण : करंजा-रेवस या जलमार्गावरील तिकीट दर १० रुपयांनी महागले आहे. यामुळे प्रवासी वर्गातून नाराजीचा सूर निघत आहे. या मार्गावरून जलप्रवास करण्यासाठी २० रुपयांत एकेरी प्रवास करता येत होता.…
सलीम शेखमाणगाव : माणगावपासून नऊ किमी अंतरावर असणाऱ्या इंदापूर गावी हॉटेल सुग्राससमोर मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव डंपरची दुचाकीस्वाराला धडक लागून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सदरील अपघात बुधवार, दि. १३…
शेतकर्यांना अल्प मोबदल्यात, सुवीधांपासून वंचित ठेवून गुंडाळण्याचा शासनाचा प्रयत्नउरणमध्ये शेतकर्यांच्या अधिकारांची पायमल्ली विठ्ठल ममताबादेउरण : विरार-अलिबाग काॅरीडोर संबधीत आलेल्या नोटीसींना दि. 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत उरण तालुक्यातील 500…
मतांच्या गोळाबेरजेसाठी नवनवीन फंडे शशिकांत मोरेधाटाव : गणेशोत्सव सणादरम्यान दरवर्षा प्रमाणे यावर्षीही कोकणवासीयांना गाड्यांचे मोफत आरक्षण आणि खासगी बससह परिवहन महामंडळाच्या बसेसने कोकणातील राजकीय पुढाऱ्यांकडून मोफत प्रवासाची भुरळ घालण्याचे सध्या…