• Wed. Feb 25th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

विरार-अलिबाग कॉरिडोरमध्ये संपादीत जमिनींना अधिकचा भाव मिळावा यासाठी वैकुंठ पाटील व जगदीश ठाकुर यांचा पाठपुरावा

पालकमंत्री उदय सामंत यांची शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट विनायक पाटीलपेण : विरार-अलिबाग कॉरिडोरमध्ये संपादीत होणाऱ्या जमिनींना अधिकचा भाव मिळावा यासाठी आमदार रविशेठ पाटील यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी केली…

रोह्यात ६ हजारांची लाच घेताना सहाय्यक फौजदारास रंगेहात पकडले

लाचलुचपत विभागाने सापळा रचून केली कारवाई प्रतिनिधीरोहा : रोहा पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार गोविंद रघुनाथ मदगे यांना ६ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, ७ मार्च २०२४ मेष राशीआज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल – तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य…

राज्यातील वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांचा विविध मागण्यांसाठी बेमुदत संप

९५ टक्क्यांपेक्षा जास्त कंत्राटी कामगार सहभागी विठ्ठल ममताबादेउरण : राज्यातील तीनही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांची कंत्राटदाराकडून होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासाठी कंत्राटदार विरहित रोजगार द्यावा या प्रमुख मागणीसह कामगारांच्या वेतनात…

लोटे एमआयडीसीमध्ये गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या वाहनातील सिलेंडरला गळती

मिलिंद मानेमहाड : महाड तालुक्यातील दासगाव गावाच्या हद्दीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक 66 वर गुजरात ते चिपळूण एमआयडीसीमध्ये हायड्रो क्लोरिक ऍसिडचे २४ गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या टेम्पोमधील एका सिलेंडरमधून गॅस…

आजचे राशिभविष्य

बुधवार, ६ मार्च २०२४ मेष राशीआज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ…

जगभरात फेसबुक, इन्स्टाग्राम डाऊन; अकाऊंट होताहेत आपाओप लॉगआऊट

मुंबई: जगभरात फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन झाल्याचे वृत्त हाती आले आहे. अनेक युझर्सचे फेसबूक अकाऊंट आपोआप लॉगआऊट होत असल्याची तक्रारी समोर येत आहेत. या तक्रारीनंतर आता जगभरात फेसबुक आणि इंस्टाग्राम…

आंबेवाडी ते निवी कालव्याचे पाणी पेटणार! आक्रमक ग्रामस्थ आत्मदहनाच्या पावित्र्यात

आम्हाला कोणतीच चर्चा नकोय, आत्मदहनावर ठाम, तहसीलदारांना ठणकावले शशिकांत मोरेधाटाव : गेली कित्येक महिन्यांपासून सुरू असलेला आंबेवाडी ते निवी कालव्याचा पाणी प्रश्न अद्याप सुटलेला नाही. कालव्याची दुरुस्ती, पाणी सोडण्याचे आश्वासन…

विना परवाना रेड्यांच्या झोब्यांचे आयोजन केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

मिलिंद मानेमहाड : तालुक्यातील घुरुपकोंड गावातील मोकळ्या शेतात रविवारी (दि. ३) रोजी सकाळी ९:२० वाजण्याच्या दरम्यान बेकायदेशीर रेड्यांच्या झुंजीचे आयोजन केल्या प्रकरणी दोन आरोपींवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

अनैतिक संबंधातून मारहाण; पती-पत्नीवर गुन्हा दाखल

मिलिंद मानेमहाड : पत्नीच्या अनैतिक संबंधाची खबर पतीला लागताच त्याने पत्नीशी संगनमत करून संबंधित इसमास घरी बोलावून जबर मारहाण केल्याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात पति-पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…

error: Content is protected !!