रायगड जनोदय digital – कडाक्याच्या थंडीनंतर आता उन्हाळा हळूहळू सुरू होत आहे. या दिवसात दिवसा तापमान वाढत आहे तर सकाळ-संध्याकाळ थोडी थंडी असते. अशा या ऋतूतील बदलामुळे जे वातावरण निर्माण…
गुरुवार, १५ फेब्रुवारी २०२४ मेष राशीज्येष्ठांनी त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज आहे. येनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा – मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लृप्ती…
अनंत नारंगीकरउरण : उरण तहसील कार्यालय आणि उरण पोलीस ठाण्या लागत असलेली इमारत खंडर बनली आहे.त्यामुळे तिथे उंदीर, घुशी, विंचू, सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढल्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या जनतेच्या आणि कार्यालया मधील…
नादुरुस्त कालवा, पाणी सोडण्यास विलंब यामुळे रब्बी पिकावर संक्रात सलीम शेखमाणगाव : रायगड जिल्हा हा एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता. मात्र, डोलवहाळ बंधाऱ्यातील कालवा ठीकठिकाणी नादुरुस्त झाला आहे.…
उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या मागणीला यश येणार प्रतिनिधीउरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकत्याच लोकार्पण झालेल्या अटल सेतुवरून लवकरच उरणकरांसाठी बेस्टची प्रीमियम बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.…
घनःश्याम कडूउरण : फिर्यादीचे पती शुभमसिंग शुभाषसिंग राघव (29) यांना ओळखीच्या महिलेने आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. शुभमसिंग राघव यांचे उरणमधील एका…
घनःश्याम कडूउरण : फिर्यादी महिलेच्या इच्छेविरुद्ध वारंवार जबरदस्ती करून ब्लॅकमेल करणे व मुलीवर रेप करण्याची धमकी देत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात उरण पोलीस ठाण्यात खंडणी व…
घनःश्याम कडूउरण : नगरपालिका क्षेत्रातील अनेक मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत टपर्या उभारल्या जात आहेत. या टपरीधारकांकडून नगरपालिका कर म्हणून दररोज 20 ते 30 रुपये पावती फाडण्यात येते. काहीवेळा तर…
अनंत नारंगीकरउरण : ऑलकार्गो या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाच्या प्रवेशद्वाराजवळ खोपटा- कोप्रोली रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने सदर रस्त्यावरुन मार्गक्रमण करणाऱ्या मोटारसायकलस्वारांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तरी नॅशनल हायवे…
तत्कालीन रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदिंनी केलेली तरतूद गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथे विकसित होत असलेल्या दिघी बंदराला जोडणार्या रोहा – दिघी रेल्वेमार्ग हा डेडीकेटेड मालवाहतूक मार्ग म्हणुन नियोजित केला.…