आघाडी-युतीच्या समीकरणांमुळे इच्छुकांची गोची; पक्षनिष्ठा वाऱ्यावर, संधीसाधू राजकारणाला ऊत उरण । घनःश्याम कडूनगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांच्या धामधुमीनंतर आता उरण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. मात्र,…
ऐन निवडणुकीच्या तोंडावर भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन माणगाव । सलीम शेखरायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असतानाच, माणगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे…
दांडा परिसरातील घटना; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, दोषींवर कठोर कारवाईची मागणी श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून शांतता असतानाच, पुन्हा एकदा अघोरी विद्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी लागणारे १.२१ लाखांचे ब्रास धातू जप्त पेण | विनायक पाटीलपेण नगरपरिषदेच्या इनडोअर गेम हॉलमधील साहित्याची चोरी करणाऱ्या टोळीचा पेण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे.…
उपतालुकाप्रमुख मनोज खांडेकर यांचा करिष्मा; ३० वर्षांचा रस्त्याचा प्रश्न सुटल्याने मतदारांचा वाढता पाठिंबा नागोठणे | किरण लाडमहाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून नागोठणे जिल्हा परिषद गटात राजकीय…
१५ वर्षांपासून समस्यांचे ग्रहण; पर्यटन आणि उद्योगाच्या छायेत स्थानिक जनता मात्र सुविधांपासून वंचित महाड | मिलिंद मानेऐतिहासिक किल्ले रायगडचा वारसा आणि विशाल औद्योगिक वसाहतीची पार्श्वभूमी लाभलेल्या महाड तालुक्यातील ५३-बिरवाडी जिल्हा…
महाड | मिलिंद मानेमहाड तालुक्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिरगाव गावचे सरपंच आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हा समन्वयक सोमनाथ दिगंबर ओझर्डे यांच्यासह अक्षय भोसले…
सोमवार, १९ जानेवारी २०२६ मेष राशीआरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हसित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद…
प्रशासनाच्या दिरंगाईमुळे गोवे परिसरातील उन्हाळी भातशेती संकटात; नुकसान भरपाईची मागणी कोलाड | विश्वास निकमरोहा तालुक्यातील गोवे आणि पुई परिसरातील शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी असलेल्या महिसदरा कालव्याला पाणी सोडण्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाने पाळले…
नागोठणे (प्रतिनिधी): आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नागोठणे मतदारसंघातून राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने शिवसैनिकांमध्ये…