• Sat. Feb 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत आज सुनावणी

दिल्ली: ओबीसी राजकीय आरक्षण आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. 92 नगरपरिषदांच्या ओबीसींच्या निवडणूकीबाबत राज्य सरकारने 17 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत अधिक…

एमसीए आंतरजिल्हा निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत रायगडचा थेट विजय

कोल्हापूर, सातारा संघाचा पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरजिल्हा निमंत्रित सोळा वर्षाखालील मुलांच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धा सध्या रायगड जिल्ह्यात सुरू आहे.…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, ६ मे २०२५ मेष राशीअत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. पण आरोग्यालाल गृहित धरू नका. आयुष्याची काळजी घेणे ही आपली गरज आहे. तसे तर आपला पैसा दुसऱ्यांना देणे…

साहित्यिक रमेश धनावडे यांच्या ‘असेच काहीतरी’ या पुस्तकाचे प्रकाशन!

प्रतिनिधीअलिबाग : सुप्रसिद्ध साहित्यिक रमेश धनावडे यांच्या ‘असेच काहीतरी’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ गझलकार व साहित्यिक ए.के. शेख, ज्येष्ठ साहित्यिक व कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्हा संपर्कप्रमुख एल.…

माणगाव एस. एस. निकम ज्युनिअर सायन्स कॉलेजचा बारावीचा निकाल १०० टक्के

सकीना सनगे ८३.५ टक्के गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम, उज्वल यशाची परंपरा कायम सलीम शेखमाणगाव : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवार, दि.…

रेल्वेच्या धडकेने पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

पेण येथील अंतोरे रेल्वे ब्रिज जवळ घडला अपघात अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील पेण परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. सुखसागर सोसायटी, चिंचपाडा, पेण येथे राहणारे पोलिस कर्मचारी रुपेश पांडुरंग…

जे. एम. म्हात्रे यांचा शेकापला अखेरचा ‘लाल सलाम’!

जे. एम. म्हात्रे, प्रीतम म्हात्रे ७ मे रोजी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार पत्रकार परिषदेत दिली माहिती घन:श्याम कडूउरण : ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे आणि युवा नेते प्रीतम म्हात्रे…

बोर्ली पंचतन विद्यालयाचा निकाल 72.90 टक्के; विज्ञान विभागाचा 100 टक्के निकाल

अभय पाटीलबोर्ली पंचतन : येथील जनता शिक्षण संस्था संचालित श्री. नानासाहेब कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय बोर्ली पंचतन, श्रीवर्धन विद्यलयाचा एचएचसी परीक्षा फेब्रुवारी 2025चा एकूण निकाल 72.90% इतका लागला आहे. विद्यालयात प्रथम…

जिल्ह्यात बारावीचा निकाल ९४.६६ टक्के; मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त

अमुलकुमार जैनअलिबाग : विद्यार्थ्यांच्या पुढील करिअरची दिशा ठरविणार्‍या बारावी परिक्षेचा निकाल‌ सोमवारी (दि. ५) ऑनलाईन जाहिर करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील ९४.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मागिल वर्षाच्या तुलनेत ०.१७…

बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, कोकण पुन्हा नंबर ‘वन’!

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. या वर्षी १.४९ टक्के निकाल कमी लागला…

error: Content is protected !!