सोमवार, दि. ४ सप्टेंबर २०२३ मेष राशीवाद, संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल. घरातील लहान-लहान गोष्टींवर आज तुमचे खूप धन खर्च होऊ शकते ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावात येऊ शकतात.…
विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील बालई काळाधोंडा गावठाण हद्दीत अनेक नागरिक गेली अनेक वर्षे राहत आहेत.नागरिकांच्या या राहत्या घरास सनद प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी तात्काळ स्थळ पंचनामा करून सातबारा सदरी नोंद करण्यात…
सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील पोटणेर गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्याच्या डाव्या बाजूला उभा असलेल्या आयशर कंपनीच्या टेम्पोला एसटी बसची पाठीमागून जोरात धडक लागून झालेल्या अपघातात आयशर चालक जखमी झाला. सदरील…
नंदकुमार मरवडेखांब : रोहे तालुक्यातील दुर्गम भागातील गारभट खिंडीतील उतारावरील झाडे प्रवास व वाहतूकीच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहेत. मुसळधार पावसामुळे डोंगर उताराची झीज होऊन या खिंडीतील जेमतेम मातीचा आधार असलेली…
श्रीवर्धन तालुक्यातील मंदीर व्यवस्थापनसाठी हरिहरेश्वर येथे मार्गदर्शन गणेश प्रभाळेदिघी : रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे श्रीवर्धन तालुक्यातील मंदिरांची प्राथमिक स्वरूपात ओळख व्हावी याकरिता ‘सुरुवात मंदिर पर्वाची संमेलन…
जालना : जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने याप्रकरणी महत्त्वाची कारवाई केली आहे.…
शशिकांत मोरेधाटाव : जालना येथे उपोषणास बसलेल्या मराठा समाज बांधवांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांच्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करत आज मराठा समाजाच्यावतीने रोहा बाजारपेठ बंदची हाक दिली होती. या हाकेला व्यापारी…
शशिकांत मोरेधाटाव : ४० ते ४५ वर्षे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना सत्तेच्या माध्यमातून आपल्याला लोकसेवा करण्याची संधी मिळाली. रोहे अष्टमीकर जनतेने माझ्या कार्यपद्धतीवर विश्वास दाखवून सलग २५…
किरण लाडनागोठणे : येथील अशफाक महामूद पानसरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेलच्या अंतर्गत येणाऱ्या रायगड जिल्हा काॅंग्रेस औद्योगिक सेलच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. तसे नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र…
मिलिंद मानेमुंबई : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यावरून उपोषणाला बसलेल्या मराठा समाजातील लोकांवर झालेल्या पोलिसी लाठीमारानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली…