विशेष प्रतिनिधीअलिबाग : तालुक्यातील उमटे धरणातील साचलेला गाळ काढून मुबलक प्रमाणात पिण्यायोग्य पाणी देऊन धरणाच्या बंधार्याची तात्काळ डागडुजी करणेबाबत उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड यांनी जिल्हाधिकारी रायगड तसेच तहसिलदार अलिबाग,…
शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्या प्रयत्नांना यश मिलिंद मानेमुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपते न संपते तोच राज्यातील विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक आयोगाने पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा…
शेवटचा अर्धा तास वादळी वाऱ्यासह पर्जन्यवृष्टी झाल्याने मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम विठ्ठल ममताबादेउरण : मावळ -३३ लोकसभा मतदार संघासाठी १३ मे २०२४ रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी मतदारात निरुत्साह दिसत होता. सकाळी…
विठ्ठल ममताबादेउरण : दिनांक ६ मे २०२३ रोजी उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील आगरी कोंढरीपाडा येथे श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान मूर्तीची विटंबना झाली. ही विटंबना गावात राहणाऱ्या भालचंद्र नारायण…
५ वाजेपर्यंत ४९.०४ टक्के मतदान, ग्रामीण भागात मतदारांमध्ये उत्साह गणेश पवारकर्जत : देशाच्या १८व्या लोकसभेसाठी निवडणूक सुरू आहे. मावळ मतदारसंघात ३३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मावळ मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील…
लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगमतामुळे जलजीवन योजनांची कामे निकृष्ट दर्जाची मिलिंद मानेमहाड : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील गावांमधून विविध योजना राबवल्या गेल्या आहेत. त्यापैकीच जलजीवन मिशन योजना राबवण्यात आली. जवळपास…
मिलिंद मानेमहाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाडजवळ आज सायंकाळी एका वृध्द इसमाला रस्ता ओलांडताना टॅंकरची धडक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र, महामार्गावर पादचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेले स्कायवॉक केवळ दिखावा…
३४४ मतदान केंद्रापैकी एकही एकही मतदान केंद्र संवेदनशील नाही विठ्ठल ममताबादेउरण : चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी उरण विधानसभा मतदार संघातील संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून, या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले…
घनःश्याम कडूउरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील असे नामांतर केले जाईल असा कांगावा प्रचार सभांमध्ये दोन्ही उमेदवार व त्यांच्या नेतेमंडळींकडून केला जात आहे. परंतु, खरोखर निवडून…
घनःश्याम कडूउरण : मुंबई पदवीधर आणि शिक्षक, कोकण पदवीधर तसेच नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांत 10 जूनला निवडणुक होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस प्रदेश सचिव अॅड. प्रवीण ठाकूर हे इच्छुक…