मंगळवार, २३ एप्रिल २०२४ मेष राशीतुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल – त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य अस्वस्थ होतील. बुद्धिमत्तेच्या जोरावर आपला राग नियंत्रणात ठेवणारे भाग्यवान आत्मे असतात. तुम्ही तुमच्या राग…
विठ्ठल ममताबादेउरण : रक्तदान शिबिरांची श्रृंखला कायम ठेवत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्यावतीने रविवार, दि. २१ एप्रिल २०२४ रोजी नवीन शेवा, उरण येथे आयोजित भव्य रक्तदान…
वार्ताहरउरण : श्री महागणपती देवस्थान व हुतात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक प्रसिद्ध चिरनेर गावातील अनंत शंकर नारंगीकर यांची कन्या चि.सौ.का. मानसी हिचा विवाह सोहळा चिरनेर गावातील विद्याधर पाटील यांच्या कुटुंबात…
मतदारावर प्रभाव टाकणाऱ्या पैसे, वस्तूवर निवडणूक आयोगाच्या पथकाची करडी नजर सलीम शेखमाणगाव : ३२ रायगड लोकसभा मतदार संघात मतदारावर वेगवेगळ्या पक्ष उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारावर प्रभाव टाकण्यासाठी वापर केला…
नागरिकात संताप, महामार्गावरील विविध अपघातानंतर प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर सलीम शेखमाणगाव : माणगाव उपजिल्हा रुग्णालय हे दिवसेंदिवस ‘अपडेट’ होत असून महामार्गावरील अपघातग्रस्त रूग्ण उपचार करण्यापासून ते विविध आजारावरील रुग्णावर उपचार व…
दिघी सागरी पोलीस ठाण्याची कारवाई अभय पाटीलबोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील वडवली गावची ग्रामदेवता जांभुळकरीण देवीचे मंदिरामधील साहित्य चोरी करण्याच्या उद्देशाने लाकडी दरवाज्याच्या कडी व कोयंडा उचकाटण्याचा व स्टीलच्या सळई…
दोन मुस्लिम युवकांनी दाखविले माणूसकीचे दर्शन; पोलिसांनी केले कौतुक सलीम शेखमाणगाव : एसटी बसमधून सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरीला गेल्याची घटना माणगांव पोलीस ठाणे हद्दीत घडली होती. मुस्लिम युवकांनी माणुसकीचे…
सोमवार, २२ एप्रिल २०२४ मेष राशीगर्भवती महिलांसाठी आजचा दिवसा फारसा चांगला नाही, चालताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधुन जात आहे त्यांना आज कुठून तरी…
सर्व कंपन्यांचे उत्पादन ठप्प झाल्यामुळे कारखान्यांना झळ शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसी क्षेत्रात असलेल्या सर्व कंपन्यांकडून आलेल्या दूषित पाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या येथील सामाईक सांडपाणी प्रक्रिया (सीईटीपी) केंद्राच्या टाकीनजिक…
वार्ताहरनागोठणे : येथील रुख्मिणी केशव सावंत (वय ९२) यांचे वुध्दापकाळाने निधन झाले. गुरुवार, दि. १८ एप्रिल रोजी रुख्मिणी सावंत यांचे निधन झाले. रुख्मिणी सावंत यांच्या पश्चात मुलगी शारदा उत्तम सगणे,…