नवी दिल्ली : वक्फ संशोधन विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभेत मंजुरी मिळाली होती. त्यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील या विधेयकाला शनिवारी मंजुरी दिली. त्यामुळे आता वक्फ संशोधन विधेयक 2025…
रविवार, ६ एप्रिल २०२५ मेष राशीतुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. त्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळी जाऊन ज्ञानी-योगी-दैवी व्यक्तीला भेटून त्यांच्यादजवळून ज्ञान मिळवाल, आशीर्वाद मिळवाल. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण…
विनायक पाटीलपेण : रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडीओग्राफर्स असोसिएशनशी सलग्न असलेल्या अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनच्यावतीने बैलगाडी शर्यतीची छायाचित्र स्पर्धा संपन्न झाली. गुढीपाडव्याला डॉ. सचिन राऊळ आणि राकेश राणे यांनी नागाव येथिल साताड…
मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात गोरख ठाकूर यांनी मांडल्या उरणच्या समस्या विठ्ठल ममताबादेउरण: नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्री गणेश नाईक यांनी विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी-नवी मुंबई येथे जनता दरबार भरवीला…
पनवेल : बहुचर्चित पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे अपहरण आणि हत्या प्रकरणात बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. महेश फळणीकर आणि कुंदनलाल भंडारी यांना पुरावा…
अनंत नारंगीकरउरण : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या खोपटा ते कोप्रोली रस्त्यावरील खाडी पुलावर भगदाड पडल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला आहे. विद्यार्थी वर्ग व तसेच अन्य लोकांची मोठी वर्दळ असणाऱ्या…
मुंबई : मराठीच्या मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मागील काही दिवसांपासून आक्रमक झाले होते. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना बँकांमध्ये जाऊन तेथील कामकाज मराठी भाषेत होत आहे की नाही…
अनंत नारंगीकरउरण : उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काही ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे दिलासा मिळत आहे. त्यात उरण तालुक्यात वातावरण काहीसे ढगाळ असताना शुक्रवारी दुपारी चिरनेर, दिघाटी, साई, कळंबुसरे, मोठे भोम परिसरात…
विश्वास निकमकोलाड : राष्ट्रीय संघर्ष समिती रायगड तसेच रोहा तालुका संघर्ष समिती (EPS-९५) तसेच कहाने राजगुरू नगर व घाडगे पुणे यांच्या वतीने पेन्शनर्सना कमीत कमी ७५०० रुपये पेन्शन, महागाई भत्ता…
विनायक पाटीलपेण : माथेरानच्या समस्या व विकास या संदर्भात माथेरान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी आज शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांची त्यांच्या नवी…