• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

अलिबाग-रेवस मार्गावर साई इन हॉटेलजवळ वाहनावर झाड कोसळले

सुदैवाने वाहनचालक बचावला; पिंट्या गायकवाड मित्रमंडळातर्फे मदतीचा हात अमूलकुमार जैनअलिबाग : तालुक्यात आज मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळपासूनच विविध ठिकाणी रस्त्यावर झाडे पडून अपघात होऊन वाहतूक ठप्प झाली…

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील शाळांना, महाविद्यालयांना सुट्टी

किरण लाडनागोठणे : गेली दोन दिवस जिल्ह्यात मुसळदार पाऊस पडत असल्याने ठिकठिकाणी नदी, नाले, तलाव, ओढे पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. बससेवा, वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. पुरपरिस्थीती निर्माण होऊन…

सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली

देवेंद्र दरेकरपोलादपूर : रायगड जिल्ह्यामध्ये मागील काही तासांपासून जोरदार पाऊस सुरू असून पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. पोलादपूर तालुक्यामध्ये देखील मंगळवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली…

आजचे राशिभविष्य

बुधवार, १९ जुलै २०२३ मेष राशीलहान मुलांबरोबर खेळण्यातून मौज मस्ती करणे हा आपल्या दुखावर चांगला उपाय असेल. कुटुंबातील कुणी सदस्यांच्या आजारी पडण्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते. तथापि, यावेळी तुम्हाला…

अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली; बसस्थानकात शिरले पुराचे पाणी

किरण लाडनागोठणे : सतत दोन दिवस पडत असलेल्या मुसळदार पावसामुळे नागोठणे येथील अंबा नदीचे पात्र तुडुंब भरुन वाहत आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली असुन पुराचे पाणी बसस्थानकात शिरले आहे. भारतीय…

पावसाचा जोर वाढताच आंबेनळी घाटामध्ये कोसळले मोठे मोठे दगड

देवेंद्र दरेकरपोलादपूर : मागील काही दिवसांपासून पोलादपूर तालुक्यामध्ये दरड कोसळण्याच्या घटना या घडतच असून मंगळवारी रात्री पोलादपूर -महाबळेश्वर आंबेनळी घाटामध्ये चिरेखिंड येथे दरड कोसळलेली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने उशिरा हजेरी…

किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणात महिला आयोगाची एन्ट्री, रुपाली चाकणकरांचे पोलिसांना महत्त्वाचे निर्देश

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील चित्रफिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने सोमवारी रात्री यासंदर्भात वृत्त दिले होते.…

माणगावमध्ये शेतकऱ्यांनी केली काळ्या भाताची लावणी!

सलीम शेखमाणगाव : अवकाळी पाऊस, पिकांवरील रोगराई,शेतमालाला येणारा पडा भाव व खतांचे वाढते दर या सगळ्यावर मात करण्यासाठी माणगाव तालुक्यातील युवा शेतकरी निलेश थोरे यांनी माणगाव तालुक्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीच्या…

स्थानिकांना नोकरीत प्राधान्य मिळावे यासाठी डिपी वर्ल्ड सेझ कंपनी विरोधात अजित म्हात्रे करणार उपोषण

विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यात जेएनपीटी (जे.एन.पी.ए )प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून न घेता,नोकरीत प्राधान्य न देता, डिपी वर्ल्ड सेझ कंपनीने परप्रांतीयांची भरती केल्याचे बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. परप्रांतीयांची भरती केल्यामुळे…

उरणचा ‘देवमाणूस’ गायब! गुंतवणूकदारांच्या मनसुब्यावर फेरले पाणी

लवकरच तक्रारी दाखल होतील; मध्यस्ती करणाऱ्यांचे धाबे दणाणले घन:श्याम कडूउरण : कमी दिवसात पैसे दाम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नांचा गैरफायदा घेणारे काही कमी नाहीयेत. असाच प्रकार उरणमध्ये…

error: Content is protected !!