विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील बालई काळा धोंडा गावठाण हद्दीत मागील अनेक वर्षापासून राहते घरे यास सनद/प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी तात्काळ पंचनामा करून सात बारा सदरी नोंद करण्यात यावे यासाठी शेतकरी प्रबोधिनी…
बंगळुरु : भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवत इतिहास रचला होता. चांद्रयान ३ चा चंद्रावरील दुसरा आठवडा सुरु झाला आहे. इस्त्रोकडून चांद्रयान ३ च्या संदर्भात…
• दिवेआगर, आदगाव समुद्र किनारी सापडले 60 किलो चरस• 1 कोटी 80 लाख किंमत; रायगड पोलीस अधिक सतर्क अभय पाटीलबोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवेआगर…
नाशिक : हिंदू कॅलेंडरनुसार, रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. भारतात अनेक प्रकारचे सण साजरे केले जात असले तरी रक्षाबंधनाचे वेगळे महत्त्व आहे. दरवर्षी हा सण…
बुधवार, ३० ऑगस्ट २०२३ मेष राशीचांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. तुमचे हसतमुख…
• उरण पनवेल मार्गावर बस व एनएमएमटीची सेवा सुरळीत होणार .• मोर्चानंतर बोकडवीरा ग्रामस्थांच्या मागण्या मान्य विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील सिडकोच्या द्रोणागिरी नोड कार्यालयावर विविध मागन्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी बोकडवीरा ग्रामस्थांनी…
विठ्ठल ममताबादेउरण : द्रोणागिरी शहरातील पाणी प्रश्नाबाबत मंगळवार, दि. 29 ऑगस्ट 2023 रोजी शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने सिडको…
साळुंके रेस्क्यू टीम व पोलिसांच्या मदतीने काढला मृतदेह बाहेर सलीम शेखमाणगाव : माणगाव शहरातील काळ नदीमध्ये अंदाजे ४० वय वर्ष असलेल्या इसमाचा मृतदेह सापडला आहे. सविस्तर वृत्त असे की, माणगाव…
विश्वास निकमकोलाड : माणगाव तालुक्यामध्ये रेशन दुकानदारांकडून कार्डधारकांना तथा माणगाव तालुक्यातील येरद आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवांना वाटप करण्यात आलेल्या धान्यामध्ये काही वेगळ्या प्रकारचे तांदूळ आढळले आहेत. जेवण बनवताना जेव्हा हे…
आरोग्य विभागामार्फत काळजी घेण्याचे आवाहन वैभव कळसम्हसळा : मुंबई पाठोपाठ आता सर्वत्र डोळे येण्याची साथ सुरु झाली आहे. म्हसळा तालुक्यातही या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हळूहळू डोळ्यांची साथ…