• Wed. Mar 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन

दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. मनमोहन सिंग यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. गुरुवारी रात्री उपचारासाठी त्यांना दिल्लीतील…

रायगड जिल्ह्यात २०२५ला राजकीय भूकंप होणार?

विरोधी पक्ष अस्तित्वातच राहणार नाही -संजय (आप्पा) ढवळे गौतम जाधवइंदापूर : देशात तसेच महाराष्ट्रात भाजप पक्षाचे वर्चस्व वाढत चालले असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे…

लोणावळ्यात रक्षकच बनला भक्षक, पोलिसाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

लोणावळा : कल्याण व संभाजीनगर येथे मुलीवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतांना आता लोणावळ्यात देखील अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. एका पाच वर्षांच्या मुलीवर मद्यधुंद अवस्थेत एका पोलिसाने अत्याचार केला…

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत दिशा क्रिकेट अकॅडमी रोहा अंतिम विजयी

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या २३ वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय ४० षटकांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत रोह्याच्या दिशा क्रिकेट अकॅडमी संघाने स्पर्धेत अंतिम विजयी होण्याचा मान…

विराट कोहलीचा ‘दे धक्का’, ICC कडून मोठी कारवाई

मेलबर्न : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवार 26 डिसेंबर पासून बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट सीरिजच्या चौथ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. बॉक्सिंग डे टेस्टच्या पहिल्याच दिवशी विराट कोहली मैदानात ऑस्ट्रेलियाच्या 19…

काळ व गोद नदीवरील पूलाचे बांधकाम संथगतीने

मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी कायम सलीम शेखमाणगाव : शहरातील काळ व गोद नदीवरील तसेच बायपास पूलाचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने वारंवार प्रवाशांना वाहतूक कोंडी चार सामना करावा लागत…

उरण शहरातील रहिवासी इमारतीला आग, रहिवासी भयभीत

अनंत नारंगीकरउरण : शहरातील एका रहिवासी इमारतीला आग लागण्याची घटना गुरुवारी (दि. २६) दुपारच्या सत्रात घडली आहे. या आगीची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण…

“मला शिंदेंनी आरोग्य विभागाची ऑफर दिली होती पण..”, उदय सामंत यांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : महायुतीच्या खातेवाटपानंतर आणि काही ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर नाराजी उफाळून आली आहे. शिंदे गटातील काही मंत्र्यांनी मात्र जुनी खाती मिळवण्यात यश मिळालं आहे. यात एकनाथ शिंदे यांचे…

शेणवई गावच्या सुनिता महाडिक यांना देवाज्ञा

शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील शेणवई (वाडी) येथील गावचे पंकज आणि समिर महाडिक यांच्या मातोश्री सुनिताबाई शंकर महाडिक यांना नुकतीच अल्पशा आजाराने देवाज्ञा झाली. निधनासमयी त्यांचे वय ६८ वर्षे होते.…

आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनाच्या निवासी शिबीराचा समारोप

प्रतिनिधीनागोठणे : येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या, राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजीत निवासी श्रमसंस्कार शिबीराचा समारोप रा. से. यो. जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. तुळसीदास मोकल, डॉ. सी.…

error: Content is protected !!