निवडणुकीत महेश बालदी यांचे काम करणार नसल्याचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले स्पष्ट पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात पदाधिकारी कार्यकर्त्यांचा दृढ निश्चय विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्रातील निवडणुकी संदर्भात सर्वच राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी जोरात…
सोमवार, २८ ऑक्टोबर २०२४ मेष राशीआनंदी दिवसासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला सारा. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. तुमच्यापैकी काही जण…
मुंबई : माहीम मतदारसंघावरुन महायुतीत गदारोळ सुरु असल्याचं चित्र आहे. मनसेकडून अमित ठाकरे यांना माहीममधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना पाठिंबा दिला जावा अशी महायुतीची भूमिका आहे. मात्र सदा सरवणकर माघार…
महाड औद्योगिक क्षेत्रातील दहशत संपवणारच -स्नेहल जगताप महाड देशमुख कांबळे गावातून 100 टक्के मत्याधिक्य देणार -शैलेश देशमुख मिलिंद मानेमहाड : महाड औद्योगिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे राजरोसपणे सुरु असलेल्या गुंडगिरी,…
विविध समस्या सोडविण्यासाठी कराचा वापर मिळालेल्या करातून थकीत असलेले पाणी पट्टी, वीज बिल भरणार विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यात समुद्रकिनारी नागाव ग्रामपंचायत कार्यरत आहे. या नागाव ग्रामपंचायत हद्दीत ओएनजीसी ही बहूराष्ट्रीय…
पाच हजार कार्यकर्ते प्रवेश कार्यक्रमाला राहणार उपस्थित, बाबूशेठ खानविलकरांची माहिती निजामपूर विभागात राष्ट्रवादी काँग्रेसला हादरा सलीम शेखमाणगाव : महाड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार हादरा बसला असून मतदार…
विनायक पाटीलपेण : आगामी विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील सात विधानसभेपैकी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाला एकही उमेदवार न दिल्यामुळे रायगड जिल्ह्यामधील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज झाले आहेत.सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी…
सलीम शेखमाणगाव : नायक मराठा ज्ञाती मंडळ निजामपूर विभाग सचिव पदाचा राजीनामा दिला म्हणणारे जनार्दन शिलिमकर यांना समाजाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नसून त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो असे मंडळाचे अध्यक्ष…
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर कार आणि एसयूव्ही वाहनांना टोल माफ केल्याची घोषणा केली. पण या टोल…
अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अमुलकुमार जैनरायगड : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये बनावट दस्तऐवज आधारे फसवणूक केल्याप्रकरणी महेश अनंत पाटील (रा. मोठे शहापुर, ता.अलिबाग, जि. रायगड), लहु…