• Thu. Mar 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

बदलापूर आंदोलनातील आंदोलक ‘बदलापूरकरच’

आंदोलनातल्या २५ अटक आरोपींपैकी २३ जण बदलापुरचे; दोघे रायगडचे मुंबई : बदलापुरात दोन बालिकांवर झालेल्या अत्याचारांनंतर उसळलेल्या आंदोलनातील सहभागी हे बदलापूर शहराचेच नागरिक असल्याचं उघड झालंय. या आंदोलनात आतापर्यंत अटक…

मुख्यमंत्री शिंदेंचा दावा खोटा? दोन महिन्यापूर्वी फाशी दिल्याचे प्रकरण २ वर्षांपूर्वीचे; नेमके सत्य काय?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका विधानामुळे राज्यातील राजकारण पेटले आहे. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तीन-चार महिन्यापूर्वी एक बलात्काराचे प्रकरण घडले होते.…

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित स्कोअरर्स परीक्षेत रायगडच्या परीक्षार्थींना ‘अ’ श्रेणी प्राप्त

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशनतर्फे जुलै महिन्यात आयोजित केलेल्या स्टेट पॅनल क्रिकेट स्कोअरर्स परीक्षेत रायगड जिल्ह्यातील परीक्षार्थींना ‘अ’ श्रेणीत गुण प्राप्त झाले आहेत. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे जुलै महिन्यात…

“रामदास कदम पुन्हा अशी बेताल वक्तव्य करण्याची चूक करू नका”

भाजपा दक्षिण रायगड उपाध्यक्ष जयवंत दळवी यांचा इशारा मिलिंद मानेमहाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर ज्या…

रोहा तालुका खो-खो स्पर्धेत खांब हायस्कूलची बाजी

शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुका खो-खो स्पर्धा शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सानेगाव येथे मंगळवार व बुधवारी पार पडल्या. या स्पर्धामध्ये रा. ग. पोटफोडे मास्तर विद्यालय खांब शाळेने मुलींच्या…

चुकूनही उपाशी पोटी खाऊ नका ‘हे’ पदार्थ! होतील विपरीत परिणाम, बिघडेल आरोग्य

रायगड जनोदय ऑनलाईननिरोगी राहण्यासाठी डॉक्टर अनेकदा दिवसाचे पहिले जेवण अर्थातच निरोगी नाष्टा घेण्याचा सल्ला देतात. जेणेकरून त्या व्यक्तीच्या शरीराला आवश्यक पोषण मिळेल आणि दिवसभर काम करण्याची ऊर्जा त्याच्या शरीरात राहील.…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, २२ ऑगस्ट २०२४ मेष राशीतुमचा जबरदस्त लवचिकपणा आणि निडरपणा तुमच्या मानसिक ताकद अधिक वाढविणारा ठरेल. कोणतीही परिस्थिती ओढवली तरी अशी खंबीर भूमिका तुम्हाला ती परिस्थिती तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सहाय्यकारी…

२८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्हयामध्ये दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती न्यायाधिश तथा…

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक

मुंबई : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर आणि मन सुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजपा आरएसएसशी (RSS)…

बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे उरणमध्ये जनआक्रोश आंदोलन

विठ्ठल ममताबादेउरण : देशात व महाराष्ट्र राज्यात महिलांवर सतत अन्याय अत्याचार होत आहेत. कुठे विनयभंग, कुठे बलात्कार तर कुठे अश्लील चाळे तर कुठे अनैतिक संबंध, प्रेम प्रकरण, वेगवेगळे आमिष प्रलोभनातून…

error: Content is protected !!