पेरण्यांची घाई नको, 15 जून नंतरच मोसमी पाऊस; कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन
मुंबई: राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला असला तरी विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे. सदर जिल्ह्यांमध्ये मान्सूनची प्रतीक्षा अजून काही दिवस लांबणीवर…
मोठी बातमी : पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय; मूर्तिकार अन् मंडळांना दिलासा
मुंबई : गणेशोत्सवपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) गणेश मूर्तींवरील बंदी आता उठवण्यात आली आहे. या निर्णयामुळे मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण…
मुंबई : लोकल अन् पुष्पक एक्सप्रेस एकमेंकांना घासल्या, १२ जण ट्रॅकवर पडले, ५ जणांचा मृत्यू
मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई लोकलमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मध्य रेल्वेची लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना जोरदार घासल्यामुळे भयंकर घटना. लोकलच्या दारात उभे असणारे ८ ते १० प्रवासी…
काल उद्धव ठाकरेंनी सांगितलं, युतीची बातमीच देतो; आज राज ठाकरे म्हणाले, मातोश्रीवर निघालोय, नेमकं काय घडलं?
मुंबई : राज ठाकरे यांनी आज त्यांच्या हजरजबाबी शैलीत माध्यमांना उत्तर देत एक मोठी चर्चा सुरू केली आहे. “मातोश्रीवर चाललोय!” असे विधान करत त्यांनी राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण केली आहे.…
कल्याणमध्ये आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत दोन दिवसापूर्वी कोरोनामुळे एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला होता. आज बुधवारी पुन्हा कोराना बाधित एका 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या…
महायुतीमध्ये आमच्यावर अन्याय -रामदास आठवले
मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील महायुतीवर नाराजी व्यक्त केली आहे. खरं तर या आधीही रामदास आठवले यांनी…
ठाण्यातील 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू
ठाणे : मुंबई-पु्ण्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत असल्याचं दिसत आहे. ठाणे शहरात शुक्रवारपर्यंत नवे १० कोरोना रुग्ण आढळले आहेत. दरम्यान शनिवारी सकाळी एका 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर…
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना 100% टोलमाफी
मुंबई : महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी नवीन इलेक्ट्रिक वाहन निती 2025 ची घोषणा केली आहे. त्याअंतर्गंत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवर प्रवासी इलेक्ट्रिक…
छगन भुजबळ यांचे मंत्रिमंडळात कमबॅक, सहा महिन्यांनंतर पुन्हा मंत्रीपदाची शपथ
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात सकाळी छगन भुजबळ यांचा शपथविधीचा सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे…
लाडकी बहीण योजनेच्या नावाने शेकडो बनावट खाती; बनावट खात्यांचं गुजरात कनेक्शन उघड
मुंबई : राज्यातील महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेली ‘लाडकी बहीण योजने’च्या नावाने नागरिकांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुहू पोलिसांकडून एका दाम्पत्यासह ४ जणांवर गुन्हा नोंदवून त्यांच्या जवळून मोठ्या…
