माणिकराव कोकाटेंच्या खात्यात बदलाची शक्यता; कृषी खाते जाणार, मदत-पुनर्वसन मिळणार?
मुंबई : राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी मंत्रालय काढून घेण्याच्या हालचालींना वेग आला असून, लवकरच त्यांचं खाते बदलले जाण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जागी मकरंद…
हेडफोन कानात… फोनवर बोलत रुळ ओलांडले अन् रेल्वेने दोघांचा घेतला जीव; अंबरनाथमधील दुर्दैवी घटना
अंबरनाथ : स्मार्टफोन आणि हेडफोनच्या सततच्या वापरामुळे तरुणाईचं लक्ष विचलित होतंय आणि त्यामुळे जीवावर बेतणाऱ्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. अंबरनाथ येथे घडलेली एक हृदयद्रावक घटना याचं ताजं उदाहरण ठरली…
मुंबईत एअर इंडियाच्या विमानाचा थरार; लँडिंगवेळी तीन टायर फुटले, मोठा अनर्थ टळला
वृत्तसंस्थामुंबई : कोचीहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक AI-2744 ला आज सकाळी लँडिंगदरम्यान अपघाताचा धोका निर्माण झाला. मुंबई विमानतळावर उतरताना विमानाचे तीन टायर फुटल्याने आणि ते धावपट्टीवरून घसरल्याने क्षणभर…
“या एका फोटोची सीबीआय चौकशी करा, दूध का दूध, पानी का पानी होईल!” – संजय राऊत यांचे फडणवीसांना थेट आव्हान
मुंबई : राज्यात गाजत असलेल्या ‘हनी ट्रॅप’ प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत मोठं वक्तव्य केलं आहे. “हनी ट्रॅप…
मुंबईसह 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा
मुंबई: राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, कालपासून सर्वत्र पावसाचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. दुबार पेरणीचे संकटात अडलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने धीर दिला…
‘दादां’ची कडक भूमिका; सूरज चव्हाणांना राजीनाम्याचे आदेश
मुंबई : लातूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेतील गोंधळ आणि छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना पक्षाकडून मोठा दणका बसला आहे. राष्ट्रवादी…
मुंबईतील लोकल साखळी बॉम्बस्फोट 2006 प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
मुंबई : 11 जुलै 2006 रोजी झालेली लोकल साखळी बॉम्बस्फोटांची हृदयद्रावक घटना आजही मुंबईकरांच्या स्मरणात ताजी आहे. संध्याकाळी 6.24 वाजता सुरू झालेल्या स्फोटसत्रात 11 मिनिटांत सात ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. माटुंगा…
“मी काही पाप केले नाही, जाहिराती स्कीप करत होतो”, जंगली रमीच्या वादावर माणिकराव कोकाटेंचा खुलासा
मुंबई : महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. विधिमंडळात जंगली रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली…
फडणवीसांचं मंत्रिमंडळ म्हणजे काळू-बाळूचा तमाशा, तर ठाणेकर म्हणून मिरवणाऱ्या नेत्यानेच हनीट्रॅप प्रकरणात हस्तक्षेप केला; हर्षवर्धन सपकाळ यांची जोरदार टीका
मुंबई: राज्यात 2022 मध्ये जे सत्तांतर घडलंय ते समृद्धी महामार्गातून वीस हजार कोटीचा भ्रष्टाचार करून 50-50 खोके तयार करण्यात आले. तसेच हनी ट्रॅप घडवण्यात आला आणि यातून हे सत्तांतर घडल्याचा…
मोठी बातमी, आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस मुंबईतल्या एकाच हॉटेलमध्ये
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला नवा सूर मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे हे दोघेही एकाच वेळी मुंबईतील सॉफिटेल पंचतारांकीत हॉटेलमध्ये…
