• Sun. Jun 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Politics

  • Home
  • “बाहेर ये तुला दाखवतो,…” अनिल परबांनी ‘गद्दार’ म्हणताच शंभूराज देसाई भडकले

“बाहेर ये तुला दाखवतो,…” अनिल परबांनी ‘गद्दार’ म्हणताच शंभूराज देसाई भडकले

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज विधानपरिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांच्यात जोरदार वाद झाला. मुंबईतील मराठी माणसांना घर मिळावीत…

मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युती : नव्या मराठी राजकारणाची नांदी?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात दोन प्रभावशाली नेते. एकेकाळी एकाच पक्षात कार्यरत असलेले हे नेते आज स्वतंत्र राजकीय प्रवास करत आहेत. मात्र, सध्याच्या घडामोडी पाहता हे दोघं…

भाषेच्या मुद्द्यावरून आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य

बाळासाहेब असतानाही ठाकरे ब्रँड नसल्याची टीका लातूर : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मंचावर आल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.…

मराठी अस्मितेचा नवप्रकाश!

५ जुलै २०२५ रोजी वरळी डोममध्ये पार पडलेला ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवसंजीवनी देणारा ठरला. तब्बल अठरा वर्षांच्या दुराव्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे हे केवळ…

पक्ष, चिन्ह आणि संविधान: शिवसेनेच्या संघर्षाचा सर्वोच्च टप्पा

भारतीय लोकशाहीत पक्षांतर, बंडखोरी आणि त्यानंतर उभा राहणारा घटनात्मक संघर्ष हा काही नवीन प्रकार नाही. पण २०२२ मध्ये महाराष्ट्रात घडलेली शिवसेना फुट ही केवळ एक राजकीय सत्तांतर नव्हे, तर घटनेतील…

रवींद्र चव्हाण ठरले भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष; पक्ष संघटनात नव्या पर्वाची सुरुवात

मुंबई: राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले मंत्री रवींद्र चव्हाण यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी अधिकृत निवड जाहीर झाली आहे. या निर्णयामुळे पक्ष संघटनात नव्या नेतृत्वाचे पर्व सुरु झाले असून…

‘पवारांना सोडून शिवसेनेत दाखल होणे ही माझी आयुष्यातील सर्वांत मोठी चूक होती,’ भास्कर जाधवांनी व्यक्त केली खंत

मुंबई : राजकारणातून निवृत्ती घ्यावी असे मनात सातत्याने येते आहे. वय सत्तरीच्या उंबरठ्यावर असून, विरोधी पक्षनेतेपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र सत्ताधारी पक्षाच्या भीतीमुळे ते शक्य झाले नाही, अशी खंत…

‘मी आणि माझा बबड्या…’, एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यानंतर मनसेने डिवचले, एका वाक्यात विषय संपवला!

मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिना निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा मुंबईत गुरुवारी पार पडला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आपल्या मेळाव्यातून जहरी टीका केली. एकनाथ शिंदेंनी…

उद्धव ठाकरेंची वर्धापन दिनी मोठी घोषणा, राज ठाकरेंसोबत युतीसाठी पुढचं पाऊल

मुंबई : राज्यातून ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण तो संपणार नाही. ठाकरेंना संपवायला निघालेल्यांचा नामोनिशाणही ठेवणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. कम ऑन किल मी……

शिवसेनेच्या फुटीमागे रश्मी ठाकरेंचा हात.. गोगावलेंच्या दाव्यानं खळबळ

मुंबई : २०२२ ला शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी जे बंड केलं ते शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड ठरलं. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले नाहीत तर शिवसेना घेऊनच बाजूला झाले आणि त्यांनी…

error: Content is protected !!