शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराची मस्ती जिरवायची, भाजपच्याआमदाराची उघड धमकी; महायुतीत वादाचे नवे पर्व
नंदुरबार : महायुतीमधील अंतर्गत संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. भाजप आमदार परिणय फुके यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आधीच तापलेलं वातावरण आणखी चिघळलं आहे. आता भाजपचे माजी मंत्री आणि आमदार डॉ.…
”भाजपच्या काही आमदारांना माज आलाय”; शिंदेंच्या नेत्याचं स्फोटक वक्तव्य
मुंबई : भाजप आमदार परिणय फुके यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महायुतीमध्ये मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. या वक्तव्याला उत्तर देताना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपच्या काही आमदारांवर थेट निशाणा साधत,…
शिंदेसेनेची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी? मोदी-शहा भेटीत नाराजीचा सूर
मुंबई: महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये नाराजीचे सूर वाढताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन शिवसेनेतील अस्वस्थतेबाबत स्पष्टपणे भूमिका मांडल्याची…
“शिवसेनेचा मीच बाप” – भाजप आमदाराच्या विधानाने महायुतीत तणाव; शिंदेसेनेचा २४ तासांचा अल्टीमेटम
भंडारा – भंडारा जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील निवडणुकांनंतर एका कार्यक्रमात भाजप आमदार परिणय फुके यांनी “शिवसेनेचा मीच बाप आहे” असे वादग्रस्त विधान केल्याने महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. या विधानामुळे शिंदेसेना…
शिंदे गटाची पक्षकारकीर्द संपण्याच्या उंबरठ्यावर? असीम सरोदेंचा मोठा दावा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय १५ सप्टेंबरनंतर
मुंबई – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट घातल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट असे दोन स्वतंत्र राजकीय गट अस्तित्वात आले. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह…
रायगड शिवसेनेत अंतर्गत वाद?, आमदार दळवींकडून जिल्हाप्रमुख राजा केणींना डावलल्याने निष्ठावान नाराज
प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्ह्यात शिवसेनेच्या (शिंदे गट) अंतर्गत गटबाजीने आता डोकं वर काढलं आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी यांना पद्धतशीरपणे डावलले जात असल्याचा आरोप…
राज ठाकरेंचं थेट महाविकास आघाडीच्या खासदाराला पत्र…परखड भूमिकेचं केलं कौतुक
मुंबई : राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना जोर मिळत असतानाच, महाराष्ट्राच्या राजकारणात लक्षवेधी घडामोड घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना…
महायुती सरकारमध्ये होणार मोठा फेरबदल; आठ मंत्र्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत असून, महायुती सरकारमधील ८ वादग्रस्त आणि काही वरिष्ठ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता…
माणिकराव कोकाटेंच्या खात्यात बदलाची शक्यता; कृषी खाते जाणार, मदत-पुनर्वसन मिळणार?
मुंबई : राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी मंत्रालय काढून घेण्याच्या हालचालींना वेग आला असून, लवकरच त्यांचं खाते बदलले जाण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जागी मकरंद…
‘दादां’ची कडक भूमिका; सूरज चव्हाणांना राजीनाम्याचे आदेश
मुंबई : लातूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेतील गोंधळ आणि छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना पक्षाकडून मोठा दणका बसला आहे. राष्ट्रवादी…
