• Mon. Jan 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Sports

  • Home
  • युवा क्रिकेटपटू रोशनी पारधी हिचा युवानेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

युवा क्रिकेटपटू रोशनी पारधी हिचा युवानेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन व महाडच्या एसबीसी क्रिकेट अकॅडमीची युवा अष्टपैलू क्रिकेटपटू रोशनी पारधी हिची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पंधरा वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघात निवड झाली व त्यानंतर…

‘गावदेवी रामनाथ प्रीमियर लीग 2025’ स्पर्धेत अनन्य इलेव्हन संघ ठरला अंतिम विजेता

श्रीकांत नागांवकर आणि प्रथमेश नागांवकर यांचा मोरया वॉरिअर्स रामनाथ संघ ठरला उपविजेता अलिबाग : अलिबागमधील रामनाथ येथे शनिवार, रविवारी ‘गावदेवी रामनाथ प्रीमियर लीग 2025’ पर्व पहिले (GRPL-2025) स्पर्धा उत्साहात पार…

माणगावच्या ऋषिकेश मालोरेला महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर!

सलीम शेखमाणगाव : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा मंगळवार, दि. १५ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आली. या मानाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (सन २०२३ – २४)…

रायगड रॉयल्स संघाच्या निवड चाचणी शिबिरासाठी जिल्ह्यातील खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एमसीए (पुरुष व महिला) टी -20 प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी रविवारी नागोठणे येथील रिलायन्स क्रिकेट मैदानावर रायगड रॉयल्स संघाच्यावतीने जिल्ह्यातील खेळाडूंसाठी…

महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी रायगड रॉयल्स संघातर्फे निवड चाचणी शिबिर

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ (पुरुष व महिला) टी-२० क्रिकेट स्पर्धा येत्या मे व जून महिन्यात होणार आहे. ह्या स्पर्धेसाठी रायगड रॉयल्सचा…

पेण क्रीडा संकुल येथे उन्हाळी क्रीडा कौशल्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

८ ते १६ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना सुवर्णसंधी विनायक पाटीलपेण : महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड यांचे अधिपत्याखालील तालुका क्रीडा संकूल समिती,…

रायगड जिल्ह्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून पाच लाखांचा विकास निधी सुपूर्द

क्रीडा प्रतिनिधीरायगड : जिल्ह्यात क्रिकेटच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून पाच लाख रुपयांचा विकास निधी सुपूर्द करण्यात आला असल्याची माहिती आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी प्रसार माध्यमाना दिली. गेल्या सहा…

रायगडच्या रोशनी पारधी हिची महाराष्ट्राच्या मुलींच्या क्रिकेट संघात निवड

क्रीडा प्रतिनिधीरायगड : जिल्हा क्रिकेट असोसिएशन व महाडच्या एसबीसी क्रिकेट अकॅडमीची अष्टपैलू खेळाडू रोशनी रवींद्र पारधी हिची महाराष्ट्राच्या १७ वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. ह्या आधी रोशनीची…

कॉर्पोरेट ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत जेएसडब्ल्यू डोलवी संघ ‘चॅम्पियन्स’

क्रीडा प्रतिनिधीरायगड : रसायनी पाताळगंगा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केटसच्या मैदानावर पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमी यांनी आयोजित केलेल्या कॉर्पोरेट ट्रॉफी टी- २० क्रिकेट स्पर्धेत जेएसडब्ल्यू डोलवी संघानी आरसीएफ थळ…

श्रद्धांजली चषक टी- २० क्रिकेट स्पर्धेत पेण स्पोर्ट्स असोसिएशन संघ अंतिम विजयी

क्रीडा प्रतिनिधीरायगड : पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित केलेल्या श्रद्धांजली चषक टी-२० लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत पेण स्पोर्ट्स असोसिएशन संघानी अंतिम विजयी होण्याचा मान मिळवला आहे. स्पर्धेच्या अटीतटीच्या…

error: Content is protected !!