रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत दिशा क्रिकेट अकॅडमी रोहा अंतिम विजयी
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या २३ वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय ४० षटकांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत रोह्याच्या दिशा क्रिकेट अकॅडमी संघाने स्पर्धेत अंतिम विजयी होण्याचा मान…
विराट कोहलीचा ‘दे धक्का’, ICC कडून मोठी कारवाई
मेलबर्न : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवार 26 डिसेंबर पासून बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट सीरिजच्या चौथ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. बॉक्सिंग डे टेस्टच्या पहिल्याच दिवशी विराट कोहली मैदानात ऑस्ट्रेलियाच्या 19…
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित ‘दि कैंपोलियन क्लब टी-२०’ क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित दि कैंपोलियन क्लब टी-२० नॉकआऊट क्रिकेट स्पर्धेचा सोमवार, दि. २३ डिसेंबरपासून रायगड जिल्ह्यातील विविध मैदानावर शुभारंभ झाला. रायगड जिल्ह्यातील नामवंत ३२ अकॅडमी/क्लब…
रायगड 40+ प्रीमियर लीगमध्ये पेण संघाची उल्लेखनीय कामगिरी
समीरा अँड निधी बळवली पेण संघाने पटकावला तृतीय क्रमांक पेण संघाचा दीपक पाटील ‘मॅन ऑफ द सिरीज’चा मानकरी विनायक पाटीलपेण : रायगड जिल्ह्यातील मानाची आणि सन्मानाची समजली जाणारी रायगड 40+…
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन प्रशिक्षक कमिटीच्या अध्यक्षपदी शंकर दळवी यांची नियुक्ती
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे रायगड जिल्ह्यातील सर्व मुला-मुलींच्या सर्व वयोगटातील व खुल्या गटातील खेळाडूंच्या क्रिकेट प्रशिक्षणाची सर्व जबाबदारी शंकर दळवी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. रायगड जिल्हा क्रिकेट…
भारताचा स्टार फिरकी गोलंदाज आर. अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
ब्रिस्बेन : कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला भारताचा प्रमुख ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी…
वय चोरणाऱ्या खेळाडूंवर रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन कडक कारवाई करणार
क्रीडा प्रतिनिधीरायगड : गेल्या काही वर्षात इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल,भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, प्रत्येक राज्यातील क्रिकेट असोसिएशन ते जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला एका विशिष्ठ तारखेनुसार वयाची…
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ
क्रीडा प्रतिनिधीरायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या २३ वर्षाखालील मुलांच्या जिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेला सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील एकूण सोळा नामांकित क्लब,अकॅडमीच्या संघांनी स्पर्धेत…
रायगड जिल्ह्यातील टेनिस बॉल क्रिकेटचा सुपरस्टार ऋषिकेश नाईक याची क्रिकेटमधून निवृत्ती
क्रीडा प्रतिनीधीरायगड : रायगड जिल्हा हा संपुर्ण विश्वात टेनिस बॉल क्रिकेटसाठी खूप प्रसिद्ध आहे. रायगड जिल्ह्यात असणाऱ्या एकूण १५ तालुक्यात जवळपास प्रत्येक गावात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.…
विनोद कांबळी माझ्या मुलासारखा, त्याला पायावर उभं करणार, सुनील गावस्कर यांनी दिला मदतीचा हात
मुंबई : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या प्रचंड चर्चेत आहे. विनोद कांबळीची मानसिक आणि शारिरीक स्थिती सध्या बरी नसल्याचे समोर आले आहे. या कारणाने भारतीय क्रिकेटविश्वातून त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त…
