• Mon. Jun 15th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • कशेडी घाटात भीषण अपघात: कार डंपरच्या खाली घुसली, मुलाचा मृत्यू तर आई गंभीर

कशेडी घाटात भीषण अपघात: कार डंपरच्या खाली घुसली, मुलाचा मृत्यू तर आई गंभीर

रायगड | अमुलकुमार जैनमुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. सोमवारी (८ जून) दुपारी कशेडी घाटातील भोगाव हद्दीत झालेल्या एका भीषण अपघातात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारचा थरारक अपघात झाला.…

उरण बोरी भीषण अपघात प्रकरण: अपघात की घातपात? उरणकरांमध्ये संशयाचे धुके; सखोल चौकशीसाठी नगरसेवकांचे पोलिसांना निवेदन

​उरण | घनःश्याम कडूबोरी येथील हरिश्चंद्र गावंड उद्यानासमोर १ जूनच्या पहाटे घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण उरण तालुका हादरला आहे. या दुर्घटनेत दोन होतकरू तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, अपघाताला अनेक…

श्रीवर्धन: रानवली धरणातील गाळ उपसा वादाच्या भोवऱ्यात; टेकड्या तोडून माती उपशाचा गंभीर आरोप

श्रीवर्धन । संदेश घोलपश्रीवर्धन शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या रानवली धरणातील गाळ उपसा कामावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, गाळ काढण्याच्या नावाखाली चक्क पाणलोट क्षेत्रातील नैसर्गिक टेकड्या तोडून मोठ्या…

जासई तलावात बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू; उरण तालुक्यात हळहळ

उरण: घनःश्याम कडूपावसाळ्याची सुरुवात होत असतानाच उरण तालुक्यातील जासई गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी गावातील तलावात अंघोळीसाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.…

श्रीवर्धनमध्ये मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार; मंत्र्यांच्या मतदारसंघात जनतेचा तीव्र संताप!

शासकीय विश्रामगृहाशेजारील स्मशानभूमीत वीज गुल; प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर नागरिकांचा प्रहार श्रीवर्धन । संदेश घोलपएकीकडे कोट्यवधी रुपयांच्या पर्यटन विकासाच्या आणि हायटेक सुविधांच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे मात्र जनतेला अंतिम विधीसाठीही अंधारात…

दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाचा दिमाखदार सोहळा

वैदिक मंत्रोच्चार, पालखी सोहळा, राजसदरावरील अभिषेक आणि शिवभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागाने रायगड शिवमय रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर आज इतिहास, परंपरा आणि शिवभक्तीचा अनोखा संगम…

ताम्हिणी घाटात शौचासाठी थांबलेला प्रवासी खोल दरीत कोसळला; रेस्क्यू टीमच्या तत्परतेने वाचला जीव

रायगड । अमुलकुमार जैनकोकणातून पुण्याकडे प्रवास करत असताना शौचासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका प्रवाशाचा ताम्हिणी घाटातील खोल दरीत कोसळून गंभीर अपघात झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ५) पहाटे घडली. मात्र, पोलिसांची…

शेकापचे ज्येष्ठ नेते अरविंद म्हात्रे यांचा विरोधी पक्षनेते पदाचा तडकाफडकी राजीनामा!

पनवेलमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ; स्वाभिमानासाठी पद सोडल्याची म्हात्रेंची प्रतिक्रिया उरण । घन:श्याम कडूपनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तथा शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) ज्येष्ठ नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा…

नेरळ जवळील कुरूंग येथे शिकारीची गोळी लागून ९ वर्षांचा बालक गंभीर जखमी; अज्ञात इसमावर गुन्हा दाखल

कर्जत : गणेश पवारजंगलात प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने झाडण्यात आलेली गोळी एका निष्पाप बालकाला लागल्याची धक्कादायक घटना नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मौजे कुरूंग (पोस्ट बोरगाव) येथे ३ जून…

आमदार रोहित पवार यांची करंजा गावाला भेट; मच्छीमार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडणार

उरण । अनंत नारंगीकरराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित दादा पवार यांनी ३ जून रोजी उरण तालुक्यातील करंजा गावाला सदिच्छा भेट दिली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी स्थानिक मच्छीमार समाज आणि शेतकरी वर्गाच्या…

error: Content is protected !!