• Mon. Mar 30th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • माणगावात मारहाण व धमकी प्रकरणी दोघांवर गुन्हा!

माणगावात मारहाण व धमकी प्रकरणी दोघांवर गुन्हा!

सलीम शेखमाणगाव : येथील दत्तनगरमधील घटनेत मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी दोघा आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल काण्यात आला आहे. सदरची घटना शनिवार, दि. १६ मार्च २०२४ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या…

रस्त्यांच्या कामांमुळे धुळीचा त्रास; पाचाडमधील ग्रामस्थांचे आरोग्य बिघडले

राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष? मिलिंद मानेमहाड : तालुक्यात सुरू असलेल्या विविध रस्त्यांच्या कामामुळे धुळीचा नाहक त्रास रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांना आणि नागरिकांना होत आहे. या रस्त्यांच्या कामांमध्ये पाण्याचा…

सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; १४ वर्षांची मुलगी ८ महिन्यांची गरोदर

नराधम सावत्र बापाच्या नेरळ पोलिसांनी मुसक्या आवळल्या गणेश पवारकर्जत : नेरळ पोलीस ठाणे हद्दीत सावत्र बापाने अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवली आहे. याबाबत तिच्या आईला कळल्यावर मुलीला व आईला…

चवदार तळे सभागृहावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्लास पेंटींगची दुरवस्था

मिलिंद मानेमहाड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या चवदरतळ्यावर सामाजिक क्रांती केली त्या चवदारतळ्याचे शासनाने सौंदर्यीकरण करून राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला. याठिकाणी उभारलेल्या सभागृहाच्या दर्शनी भागावर तीन अर्ध गोलाकार…

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर अभावी पडले ओस; रुग्णांची गैरसोय

अनंत नारंगीकरउरण : ग्रामीण विभागातील रुग्णांसाठी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र हे एकमेव रुग्णालय आहे. मात्र, या रुग्णालयात रात्रभर डॉक्टर थांबत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. तरी उरणचे आमदार…

म्हसळा येथे साकारणार राज्यातील पहिले युनानी मेडिकल कॉलेज

• मेडिकल कॉलेजसाठी मंत्रिमंडळाची 330 कोटी रुपयांची मंजुरी; खासदार तटकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती• बोर्ली पंचतन रॉयल स्पोर्ट्सच्या मैदान सुशोभीकरणसाठी 50 लाखाची मंजुरी• दिवेआगर 4 किमीच्या समुद्रकिनारा रस्त्यासाठी 7 कोटी…

रमेश धनावडे यांच्या कला व साहित्यिक क्षेत्रातील कार्याचा गौरव; ‘नवराष्ट्र सन्मान 2024’ने सन्मानित

किरण लाडनागोठणे : येथील नावाजलेल्या रिलायन्स कंपनीमध्ये वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत असणारे उच्चशिक्षित रमेश प्रभाकर धनावडे यांनी कला व साहित्य क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याची दखल दैनिक नवराष्ट्रने घेतली असून, नुकतेच…

थकीत वेतन आंदोलनासंदर्भात नेरळ ग्रामपंचयतीची पत्रकार परिषद

गणेश पवारकर्जत : नेरळ ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत असल्यामुळे कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. या कामबंद आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाकडून वेतन थकीत संदर्भात आपली बाजू मांडण्यासाठी पत्रकार…

सुमारे ९० हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ गेला चोरीला?

विठ्ठल ममताबादेउरण : गव्हाण ग्रुप ग्रामपंचायतकडून बेलपाडा गावाला सुमारे ९० हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाला आणि निधीसुद्धा प्राप्त झाला. दिनांक ३१.१०.२०२३ रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते जलकुंभाचा…

उरण शहरातील इमारतीचा भाग रहदारीच्या रस्त्यावर कोसळण्याची शक्यता

अनंत नारंगीकरउरण : शहरातील अनेक इमारतींचे बांधकाम जिर्ण झाले आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये कोणीही रहिवाशी वास्तव्य करु नये यासाठी प्रत्येक इमारतींना उरण नगर परिषदेने नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे सदर…

error: Content is protected !!