रोह्यात ‘आयाराम-गयाराम’ राजकारणाचा जोर; कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ
जि.प.आणि पंचायत समिती बरोबर नगरपालिका निवडणुकीचेही चित्र बदलणार “कोणता झेंडा हातात घ्यावा?” कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम धाटाव-रोहा । शशिकांत मोरेराज्यात सध्या राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले असून, दररोज एखादा नेता एका पक्षातून…
बाहे गावाजवळ बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
वनविभाग आणि प्रशासनाच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात; जनजागृती मोहिमेद्वारे नागरिकांना सूचना रोहा/धाटाव । शशिकांत मोरेरोहा तालुक्यातील बाहे गावाजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याची घटना घडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.…
महाड नगरपरिषद निवडणूक : गोगावले विरुद्ध जगताप लढतीकडे संपूर्ण रायगडचे लक्ष!
तटकरे ठरणार ‘किंगमेकर’? उमेदवारी अर्ज प्रक्रियेला १० नोव्हेंबरपासून प्रारंभ सत्ताधारी पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे स्वबळावर लढण्याची शक्यता वाढली महाड । मिलिंद मानेरायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सोमवार, १०…
श्रीवर्धनचा अभिमान! उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांनी ‘एकता परेड’मध्ये केले महाराष्ट्र पोलीस दलाचे नेतृत्व
श्रीवर्धन । अनिकेत मोहितरायगड जिल्ह्याच्या पोलिस दलाला अभिमान वाटावा अशी कामगिरी श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) सविता गर्जे यांनी करून दाखवली आहे. गुजरातमधील केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या…
गव्हाण फाट्यावरील रेल्वे क्रॉसिंग पुलाचे काम दोन वर्षांपासून रखडले; रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष!
उरण । अनंत नारंगीकरनवी मुंबई शहराला आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या गव्हाण फाट्याजवळील रेल्वे क्रॉसिंग पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले असून, या संथगतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या…
सततच्या पावसामुळे भाताला आले मोड; बळीराजाच्या डोळ्यात पाणी – पंचनाम्यांची मागणी तीव्र
कोलाड । विश्वास निकमरायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात परतीच्या पावसाचा जोर कायम असून सातवा महिना उलटूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. यामुळे उभी भात पिके आडवी झाली असून सततच्या पावसामुळे या…
246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर — 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज (मंगळवार, 4 नोव्हेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत 246 नगर परिषद आणि 42 नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची…
अलिबाग-रोहा मार्गावरील वढाव-खानाव दरम्यानचा पूल कोसळला; वाहतूक ठप्प
अलिबाग । प्रतिनिधीअलिबाग-रोहा मार्गावरील वढाव ते खानाव दरम्यानचा पूल सोमवारी (दि. ३) सायंकाळी सातच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेमुळे मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच…
महाडच्या ऊसतोड मजुरांकडून हातनूरमध्ये दोन मोरांची शिकार; गावकऱ्यांनी रंगेहात पकडले
महाडमध्येही अशीच शिकार सुरू असल्याची शक्यता? महाड । मिलिंद माने हातनूर परिसरात ऊसतोडीसाठी आलेल्या महाड तालुक्यातील मजुरांच्या टोळीने दोन मोरांची शिकार केली, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे…
दिवेआगर मधील ४४ कुटुंबांना मिळाली हक्काची जागा
अदिती तटकरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सनद वाटप दिघी । गणेश प्रभाळे श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिध्द दिवेआगर पर्यटन ठिकाणी सरकारी जागेवरती अतिक्रमण केलेल्या ४४ कुटुंबांना शासनाने सदर अतिक्रमण नियमानुकूल करून दिलासा दिला…
