• Tue. Mar 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • मुख्याधिकाऱ्यांच्या शब्दभंगाविरोधात उरण नगरपरिषदेपुढे आमरण उपोषण सुरू

मुख्याधिकाऱ्यांच्या शब्दभंगाविरोधात उरण नगरपरिषदेपुढे आमरण उपोषण सुरू

घन:श्याम कडूउरण : १५ वर्षांपासून नगरपरिषदेसाठी जीवाची पर्वा न करता काम करणारे, आणि कोविड महामारीत प्राणाची बाजी लावून सेवा बजावणारे आदिवासी, दलित, गोरगरीब सफाई कंत्राटी कामगार आता रस्त्यावर उतरले आहेत.…

नागोठण्यात वैकुंठ पाटील मित्र मंडळाचा भव्य दहीहंडी उत्सव

पुरुषांसोबत महिला गोविंदा पथकांचाही थरार पाहायला मिळणार प्रतिनिधीनागोठणे : भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या गोपालकला सणाचे हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी होणारा दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत…

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उपोषण स्थगित; JNPA चेअरमन वाघ यांच्या आश्वासनानंतर निर्णय

३१ ऑगस्टपर्यंत कारवाई न झाल्यास आंदोलन पुन्हा पेटणार घनश्याम कडूउरण : जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (JNPA) द्वारे चालवल्या जाणाऱ्या आरकेएफ विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ११ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू…

मुंबई-गोवा महामार्गावर 23 ऑगस्टपासून अवजड वाहनांना बंदी

रायगड : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. 23 ऑगस्टपासून मुंबई-गोवा महामार्गावर 16 टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनाच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर…

कलोते धरणात बुडून कामगाराचा मृत्यू

रायगड : खालापूर तालुक्यातील कलोते ग्रामपंचायत हद्दीतील कॅप मॅक्सजवळ असलेल्या ‘लाईफ अँड जॉय’ या रिसॉर्टमधील कामगाराचा कलोते धरणात मंगळवारी (दि. 12) सकाळी बुडून मृत्यू झाला. अभय शिवाजी राऊत (वय 23,…

रोहा इको सेन्सिटिव्ह झोनविरोधात दहा गावांचे तहसीलदार, प्रांताधिकारी व वनविभागाला निवेदन

विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील धामणसई विभागातील दहा गावांतील शेतकरी व ग्रामस्थांनी एकत्र येत इको सेंसिटिव्ह झोनचा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्याची मागणी करत रोहा तहसीलदार, प्रांताधिकारी आणि वनविभाग अधिकाऱ्यांना निवेदन…

JNPA शाळेतील कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू; पहिल्याच दिवशी दोन महिला कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली

सात वर्षांचा वेतनाचा बोजा, मानसिक छळ आणि प्रशासनाची डोळेझाक घन:श्याम कडूउरण : सात वर्षांचा आर्थिक छळ, मानसिक त्रास आणि प्रशासनाची उघड डोळेझाक — यामुळे उरणच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय (शेवा)…

दुर्गम भागातील विद्यार्थी आजही शैक्षणिक सुविधांत मागास; दानशूर व्यक्तींनी पुढे यावे — पत्रकार राजेंद्र जाधव

उद्योजक अब्बासशेठ अनवारेंचा मदतीचा हात; महागांव (तळा) वरदायीनी विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप शशिकांत मोरेधाटाव : शहरांच्या आसपासची गावे आणि काही पाड्या सक्षम असल्या तरी राज्यातील अनेक दुर्गम भागातील गावांची परिस्थिती…

लाडकी बहीण योजनेचा भावाला विसर; रक्षाबंधनाला हजारो बहिणींचे खाते रिकामेच!

फक्त मतदानासाठी होती का ही योजना? — लाडक्या बहिणींचा सरकारला सवाल विश्वास निकमकोलाड : रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण. दरवर्षीप्रमाणे यंदाही बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधली, प्रेमाने ओवाळणी…

पाच वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार : पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल

अमुलकुमार जैनरायगड : रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुलांवर आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. गेल्या १८ महिन्यांत जवळपास ३९० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अशाच एका धक्कादायक घटनेत रायगड…

error: Content is protected !!