श्रीवर्धन मतदारसंघांमधील कार्यकर्ते सुनील तटकरे यांच्या पाठीशीच -महमद मेमन
अभय पाटीलबोर्ली पंचतन : २ जुलै 2023 हा दिवस महाराष्ट्राच्या जनतेसाठी दुसऱ्यांदा राजकीय भूकंप अनुभवण्याचा दिवस होता. भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार व…
पोलादपूर तालुक्यातील महाळुंगे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडले मोठे झाड
देवेंद्र दरेकरपोलादपूर : तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी बरसू लागल्या आहेत. मात्र पावसाचा जोर वाढताच तालुक्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या व झाडे…
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे ४ जुलैला पदयात्रा
सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरण कामाच्या संदर्भात माणगावात महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे दि. ४ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता बस आगार ते प्रांताधिकारी कार्यालय अशी टाळ मृदूंगच्या गजरात…
मतं मिळवण्यासाठी आंबोली -नांदगाव पाणी पुरवठा योजनेचा घाट! शेतकरी कामगार पक्षाचा हल्लाबोल
अमूलकुमार जैनअलिबाग : ४४ कोटी रुपये खर्च करून आंबोली-नांदगाव पाणी पुरवठा योजनेचा घाट हा केवळ मते मिळवण्यासाठी आहे. जल जीवन मिशन योजनेच्या योजना नांदगाव ग्रामपंचायत येथे १ कोटी ७२ लाख,…
दत्ताराम मोरबेकर यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा
हरेश मोरेसाई-माणगाव : माणगाव तालुक्यातील साई प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिपाई पदावर कार्यरत असलेले दत्ताराम भिकू मोरबेकर हे 30 जून रोजी सेवेतून निवृत्त झाले. त्यावेळी साई प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी वृंद…
कर्जत तालुक्यातील आशाणे वाडीतील माहिलेचा ओढ्यात वाहून मृत्यू
तीन महिला गेल्या वाहत; दोन महिला सुदैवाने बचावल्या गणेश पवारकर्जत : तालुक्यात गेले आठवडाभर पावसाची संततधार सुरू आहे. तर दिनांक ३० जून रोजी मुसळधार झाल्याने एका ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू…
कोशिंबळे येथील बेपत्ता इसमाचा नदी पात्रात मृतदेह आढळला
माणगांव पोलीस व साळुंखे रेस्क्यू टीमचे अथक प्रयत्न सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील कोशिंबळे तर्फे निजामपूर येथील ६१ वर्षीय इसम गेल्या ४ दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर नदी पात्रात त्यांचा मृतदेह आढळून…
मुरुड कोळीवाड्यातील अनधिकृत बांधकामावर नगरपरिषदेचा हातोडा
दीपक मयेकर यांच्या तक्रारीवरून केली कारवाई संतोष रांजणकरमुरूड : शहरातील कोळीवाडा येथील नंदकुमार मकू यांनी आपल्या घराच्या बाजुच्या शासकीय जागेवर मातीचा भराव करुन झाडे व पाण्याचा पंप लावुन आपल्या सोयीनुसार…
नागोठणे ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप
किरण लाडनागोठणे : येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जोगेश्वरी नगर येथील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत, शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आपल्याकडुन छोटीशी…
रायगडमध्ये ‘मेगा लेदर क्लस्टर’
रायगड : जिल्ह्यातील रातवड येथे मेगा लेदर फुटवेअर आणि अॅक्सेसरीज क्लस्टर पार्कच्या स्थापनेसाठी केंद्र शासनाच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाने मान्यता दिली आहे. हा ऐतिहासिक निर्णय राज्याच्या चर्मोद्योग क्षेत्रात…
