• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • माणगाव शहरातील ओम अपार्टमेंटमध्ये मगर (फोटो)

माणगाव शहरातील ओम अपार्टमेंटमध्ये मगर (फोटो)

माणगाव शहरातील ओम अपार्टमेंट कचेरी रोड या ठिकाणी रात्री मगर आढळून आली. वन विभागाकडून तिला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले आहे. (छाया : सलीम शेख,माणगाव).

माणगावात एसटी बसला खासगी बसची धडक; एसटी चालक जखमी

सलीम शेखमाणगाव : माणगावात एसटी बसला भरधाव वेगाने येणाऱ्या खाजगी बसची धडक लागून झालेल्या अपघातात एसटी बसचा चालक जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. सदरील अपघात शुक्रवार दि. २१ जुलै…

जैन मुनींचे अपहरण करून निर्घृण हत्या केल्या प्रकरणी म्हसळा जैन समाजाने केला निषेध

२२ हजार जैन साधू, साध्वीजी गवंतांना शासन संरक्षण मिळण्यासाठी निवेनाद्वारे केली मागणी वैभव कळसम्हसळा : जैन गणधर आचार्य श्री कुंथुसागरजी महाराज यांचे शिष्य आचार्य श्री कामकुमारनंदिजी मा.सा. यांचे ५ जुलै…

मुसळधार पावससामुळे खांब धामसई परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली!

पाठबंधारे विभागाच्या आडमुठेपणाच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान विश्वास निकमगोवे-कोलाड : मुसळधार पावसाने रायगडकरांना झोडपले असून जिल्ह्यात गेली चार दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने नद्या, नाले, धरणे तुडुंब भरून वाहू लागल्याने…

अकरा महिन्यांनी उलगडला दुहेरी हत्येचा गुन्हा; गुन्हेगाराने पत्नी, सासूची केली होती हत्या

सासूचा मृतदेह बेवारस स्थितीमध्ये आढळून आल्यानंतर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून अकरा महिन्यांनी या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. घन:श्याम कडूउरण : उरण पोलिसांनी बेवारस महिलेच्या हत्येच्या तपासात दुहेरी हत्येचा गुन्हा उघड…

वीज खंडीतचा नागरिकांना शॉक!

निजामपूर भागातील नागरिक हैराण, ऐन पावसाळ्यात वीज पुरवठा खंडीत सलीम शेखमाणगाव : ऐन पावसाळ्यात निजामपूर विभागात वीज पुरवठा सतत खंडीत होत असल्याने नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत. या भागातील अनेक…

श्रीवर्धनमधील अतिवृष्टीचा धोका टळला!

• खूजारे येथील कार्ले नदीकिनारी दिघी सागरी पोलिसांचा चोख बंदोबस्त• पाणी ओसरल्याने वाहतूक सुरळीत सुरू गणेश प्रभाळेदिघी : मोसमी पावसाचे पुनरागमन झाले आणि राज्यात चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस…

ऐतिहासिक द्रोणागिरी पर्वतावर दरड कोसळली; सुदैवानी जीवितहानी नाही

• सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची डाऊरनगर ग्रामस्थांची मागणी• डाऊरनगर परिसरातील १५ घरातील ३० ते ३५ नागरिकांच्या जीविताला धोका विठ्ठल ममताबादेउरण : गेल्या 3 ते 4 दिवसापासून रायगड जिल्हयात मुसळधार पाऊस पडत…

महावितरणचा लाचखोर कार्यकारी अभियंत्याला एक दिवसाची पोलीस कोठडी

अमूलकुमार जैनअलिबाग : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाचे पोल बदलुन तसेच नवीन पोल बसवण्याकरिता सात हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरण कंपनीच्या लाचखोर कार्यकारी अभियंता गणेश तुकाराम पाचपोहे (वय 55 वर्षे,…

पोलादपूर तालुक्यातील नानेघोळ येथे भुस्खलन; गावातील काही घरांचे व गोठ्याचे नुकसान

देवेंद्र दरेकरपोलादपूर : मागील काही तासात पोलादपूर तालुक्याला पावसाने झोडपून काढले असून पोलादपूर तालुक्यातील नानेघोळ येथे रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गावच्या मागील बाजूस वाहणाऱ्या ओढ्याच्या मागून भुस्खलन झाले असल्याने घरे…

error: Content is protected !!