• Mon. Mar 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त कार्यक्रम

आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त कार्यक्रम

प्रतिनिधीनागोठणे : येथील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात रविवार, दि. १२ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी…

पनवेल क्रिकेट स्पोर्टस अकॅडमी आयोजित डे-नाईट टी -२० क्रिकेट स्पर्धेत पीसीएसए पनवेल अंतिम विजयी

क्रीडा प्रतिनिधीरायगड : पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीच्यावतीने रसायनी पाताळगंगा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केटसच्या मैदानावर गुरुवार, दि. ९ जानेवारी रोजी दिवसरात्र लेदर बॉल टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

माणगावात अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त; बाह्यवळण मार्ग झाला मोकळा

मोरबा रोड ते बामणोली रोड न. पं. ची धडक कारवाई सलीम शेखमाणगाव : शहरातील दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी वाढतच चालली आहे. यावर उपाय म्हणून मोरबा रोड व्हाया कालव्या मार्गे ते बामणोली…

पेणमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या

विनायक पाटीलपेण: रायगड जिल्ह्यातील पेण शहरात रहाणाऱ्या 14 वर्षीय लहानग्या मुलाची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केल्याची घटना समोर आली आहे. डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेत आंबेडकर शाळे लगतच्या झुडूपात मृतदेह मिळून…

जगद्गुरु नरेंद्रमहाराज संस्थानच्यावतीने रक्तदान शिबिर संपन्न

अभय पाटीलबोर्ली पंचतन : जगद्गुरु नरेंद्रमहाराज संस्थान यांच्यावतीने दरवर्षी रक्तदान महायज्ञ आयोजित करण्यात येते. यावर्षीही 4 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 अखेर या रक्तदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून श्रीवर्धन…

मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर पलटी

टायर फुटल्याने रुग्णवाहिकेचा अपघात, चार प्रवासी जखमी प्रतिनिधीउरण : मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावरून मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा टायर फुटल्याने अपघात झाला होता. यावेळी, रुग्णवाहिकेतील चार प्रवासी जखमी झाले असून त्यांना…

जनजीवन मिशन अंतर्गत अर्धवट कामामुळे खोपटे गावात पाणी टंचाई

अनंत नारंगीकरउरण : जल जीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ या संकल्पनेखाली केंद्र सरकारने २०२४ पर्यंत देशातील सर्व ग्रामीण भागात राहणाऱ्या कुटुंबांना नळ योजनेद्वारे पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी…

विवाह इच्छूक मुलांची लग्न जमविताना पालकांची दमछाक!

सलीम शेखमाणगाव : तुलसी विवाहानंतर ग्रामीण भागात लग्नसराई खऱ्या अर्थाने सुरू होते. अनेक वधू-वर पित्यांचे पालक, नातेवाईक विवाह इच्छुक वधू-वरासाठी सुयोग्य जोडीदार शोधायला सुरुवात करतात. कोकणातील काही तालुक्यात मात्र या…

श्रीवर्धन तालुक्यातील वडवली शाळा अंधारात!

वडवली शाळेतील मुलांचे भवितव्य अंधारात गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वडवली गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत गेल्या वर्षभरापासून वीजपुरवठा झालेला आहे. जानेवारी 2024 मध्ये या शाळेच्या इमारतीचे खा. सुनीत तटकरे…

डंपरची मोटारसायकला धडक; १ गंभीर जखमी

अनंत नारंगीकरउरण : जासई उड्डाण पूलावर ड्रंम्परने मोटारसायकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघाता मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे. सदर अपघात हा शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी ठिक ५-३० च्या दरम्यान…

error: Content is protected !!