श्रीराम जन्मभूमी अक्षता कलशाचे म्हसळ्यात जल्लोषात स्वागत
वैभव कळसम्हसळा : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी गर्भगृहामध्ये पुजन करण्यांत आलेले अक्षता कलशाचे म्हसळा शहरात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मंगल अक्षता कलशांचा दर्शन सोहळा श्रीराम…
क्लिक-फ्लिक स्पोर्ट्स अकॅडमी खोपोली संघ विजयी; निशी विठलांनीचे ७ बळी
क्रिडा प्रतिनिधीपोयनाड : झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै. मिलिंद रविंद्र चवरकर स्मृतीचषक एकदिवसीय ४० षटकांच्या ज्युनियर वयोगटातील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत क्लिक-फ्लिक स्पोर्ट्स अकॅडमी खोपोली संघानी अटीतटीच्या सामन्यात कोंढाळकर्स…
नागोठण्यात वाहनचालक चक्का जाम आंदोलन करण्याच्या तयारीत
केंद्र सरकारच्या जाचक वाहन नियमा विरोधात वाहन चालक मालक संघ रस्त्यावर उतरणार किरण लाडनागोठणे : केंद्र सरकारने हिट अँड रन प्रकरणात वाहन चालकाला दहा वर्षाची सजा व सात लाखाचा दंड…
चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया संस्थेच्यावतीने १०वीच्या प्रतिपालीत मुलांसाठी कार्यशाळा
विनायक पाटीलपेण : दहावी बोर्डाची परीक्षा हि विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असते. कारण दहावीच्या बोर्डाची परीक्षा ही त्यांच्या करिअरला कलाटणी देणारी असते. हे लक्षात घेऊनच बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळावेत याकरिता चिल्ड्रन्स…
रेवदंडा मोठे बंदर येथे गैरसमजुतीतून मारहाण : दोन जखमी
अमुलकुमार जैनअलिबाग : तालुक्यातील रेवदंडा मोठे बंदर येथे गैरसमजुतीतून मनोज मारकु, अभय मारकु, अभि हले, प्रियांका हले, रंजीता मारकु (रा. रेवदंडा मोठेबंदर, ता. अलिबाग) या पाच जणांनी मारहाण केल्या प्रकरणी…
नवं वर्षात महाड पोलादपूरमधील मूलभूत विकास मार्गी लागावा!
सरत्या वर्षात ग्रामीण व दुर्गम भागात मूलभूत सोयी सुविधांचा अभाव?प्रशासकीय अधिकारी व ठेकेदार झाले गब्बर! मिलिंद मानेमहाड : नवीन वर्ष सुरू होत असून या नवीन वर्षात अनेकजण नवे संकल्प करत…
९५ वर्ष वयोमानाची म्हसळा येथील मुख्य प्रशासकीय इमारत बनतेय धोकादायक!
प्रशासनाच्या बहुतांश विभागात रिक्तपदांचे प्रमाण वाढलेगतिमान प्रशासनाला लागली खीळ, सर्वसामान्यांचा नाराजीचा सूर वैभव कळसम्हसळा : येथील मुख्य प्रशासकीय इमारत म्हणजे तहसील कार्यालय (महसुलचे सर्व विभाग), पोलीस स्टेशन, परिक्षेत्र वन अधिकारी…
हिट अँड रन कायद्यामुळे जेएनपीए बंदर परिसरातील वाहन चालक भयभीत, रस्त्यावर वाहतूक कोंडी
अनंत नारंगीकरउरण : रस्ते अपघातात अपघातग्रस्तास मदत न केल्यास १० वर्षांची शिक्षा या नव्या कायद्याविरोधात ट्रक चालक व मालक सोमवारी (दि. १) नवी मुंबई परिसरातील रस्त्यावर उतरले होते. मात्र जेएनपीए…
रोह्यात नेत्रतपासणी शिबिरात १६१ जणांची तपासणी; ६७ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया
शशिकांत मोरेधाटाव : रोहा येथील नेत्ररुग्ण तपासणी शिबिरात सोमवारी १६१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६७ रुग्णांना आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. रोहा सिटिझन फोरमने गेल्या दीड…
चाणजे ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभारामुळेच पाणी टंचाई?
घन:श्याम कडूउरण : चाणजे ग्रामपंचायतीचा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तसेच ग्रामपंचायतीची १० कोटी रुपयांच्या वरती पाण्याची थकबाकी असल्यानेच ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा…
