• Fri. Mar 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • धक्कादायक! पाच महिन्यांच्या बाळाला जमीनीवर आपटले

धक्कादायक! पाच महिन्यांच्या बाळाला जमीनीवर आपटले

निर्दयी बापाविरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अनंत नारंगीकरउरण : आपल्या आईच्या कुशीत विसावलेल्या पाच महिन्यांच्या बाळाला जन्मदात्या बापाने हिसकावून घेऊन जमिनीवर आपटल्याची दुर्दैवी घटना बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीत रविवारी (दि.…

कर्जत-नेरळ रस्त्यावरील ५ दुकानं चोरट्यांकडून लक्ष

१३ हजारांची चोरी; चोरटे सीसीटीव्हीत कैद गणेश पवारकर्जत : नेरळ-कर्जत राज्यमार्गावरील देऊळवाडी येथील तब्बल ५ दुकाने चोरट्यांकडून लक्ष करण्यात आली आहेत. शुक्रवारच्या पहाटे या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी यातील १३…

कोलाड परिसरात जोरदार पाऊस!

उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा; शेतीच्या कामाला वेग विश्वास निकमकोलाड : कोलाड परिसरात जोरदार पाऊस बरसाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. तर बळीराजाही शेतीच्या कामाला लागला आहेत.…

मातीची अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरने वासराला उडवले; प्राणीमित्रांनी केले वासरावर औषधोपचार

अनंत नारंगीकरउरण : मातीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील डंपरने वासराला उडवले. सदर अपघातात वासरू जखमी झाल्याची माहिती प्राणीमित्रांना कळताच त्यांनी जखमी वासरावर औषधोपचार केले आहेत. सदर अपघात हा रानसई…

पावसाआधीच शेवळाची भाजी बाजारात; खरेदीसाठी खवय्यांची झुंबड

घन:श्याम कडूउरण : जून महिना उजाडून पावसाळा सुरुवात होण्याआधीच पावसाळ्यात रानभाजी म्हणून ओळखली जाणारी शेवळाची भाजी उरणच्या बाजारात विक्रीसाठी आली आहे. शेवळाची भाजी पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. ड जीवनसत्त्वं असलेल्या…

चौकशीचा ससेमिरा मागे लागण्याच्या भीतीने मत्स्य व्यवसाय अधिकारी वर्गाचे धाबे दणाणले

घनःश्याम कडूउरण : मासेमारी करताना नियमांचे खुलेआमपणे उल्लंघन केले जात आहे. याबाबत अनेकवेळा लेखी तक्रारी करूनही मत्स्यविभागाचे अधिकारी कारवाई करण्याऐवजी आपला खिसा गरम करून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. तसेच इतर…

चोंढी येथील ज्येष्ठ समाजसेवक सुधीर उर्फ बाळू गायकवाड यांचा ७६वा वाढदिवस उत्साहात साजरा

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील ज्येष्ठ समाजसेवक सुधीर उर्फ बाळू गायकवाड यांचा ७६वा वाढदिवस गुरुवार, दि. ६जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यात एकेकाळी प्रसिद्ध व…

३५१व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त किहीम येथे अभिवादन

अब्दुल सोगावकरसोगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५१व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याचे किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांच्यासह उपसरपंच मिलिंद…

‘माथेरानची राणी’ आजपासून घेणार विश्रांती!

मान्सून काळात नेरळ माथेरान मिनी ट्रेन सेवा राहणार बंद, मध्य रेल्वेची माहिती गणेश पवारकर्जत : पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळ्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माथेरान भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे…

१९ वर्षाखालील व वरिष्ठ गटाच्या मुलींच्या सराव शिबिराचे पेण येथे आयोजन

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित १९ वर्षांखालील व वरिष्ठ गटातील मुलींचे सराव शिबिर पेण येथे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, नगरपालिका मैदान येथे दि. १० व ११ जुन…

error: Content is protected !!