मेडिकल दुकानामधून चुकीची गोळी दिल्याची रुग्णाच्या नातेवाईकांची तक्रार
महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल मिलिंद मानेमहाड : मेडिकल दुकानांची मालिका असलेल्या महाडमधील वेलनेस फॉरेव्हर या मेडिकल दुकानातून चुकीची गोळी दिल्यामुळे वडिलांना त्रास झाल्याची तक्रार रुग्णाच्या मुलाने महाड शहर…
आगरी अस्मिता साहित्य संमेलन पनवेल मध्ये उत्साहात संपन्न
एक आगरी, लाखांना भारी, जय आगरी चा घुमला पनवेलमध्ये नाद अनंत नारंगीकरउरण : अखिल भारतीय आगरी साहित्य संस्था अलिबाग यांचे दुसरे आगरीअस्मिता साहित्य संमेलन रविवार दि. २८ रोजी पनवेलमधील लोकनेते…
८ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ४० वर्षीय नराधमाने केला अत्याचार; आरोपी अटकेत
दिघी येथील घटना; परिसरात संताप वार्ताहरबोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी कोळीवाडा येथील निरागस ८ वर्षीय बालिकेवर येथीलच ४० वर्षीय इसमाने अत्याचार केल्याची घटना घडली असून याबाबत दिघी सागरी पोलीस…
पाईपलाईन फुटल्याने महाड शहरातील पाणीपुरवठा खंडित
मिलिंद मानेमहाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोथूर्डे धरणातील पाईपलाईन चापगावजवळ फुटल्याने महाड शहरात गेली दोन दिवस पिण्याचे पाणीच आले नाही. यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. चापगाव येथे ग्रामपंचायतमार्फत काम सुरु…
कुष्ठरोग जनजागृतीसाठी “स्पर्श, कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन-२०२४” स्पर्धा संपन्न
अलिबाग : दि. ३० जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी व जागतिक कुष्ठरोग निवारण दिन यांचे औचित्य साधून “स्पर्श, कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) रायगड-अलिबाग…
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते व पुलांच्या देखभाल दुरुस्तीकडे राष्ट्रीय महामार्ग खात्याचे दुर्लक्ष; अपघाताला कारण!
मिलिंद मानेमहाड : तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील रस्त्यांचे रुंदीकरण आणि दुरुस्ती अशी कामे सद्यस्थितीत सुरू आहेत. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीच उपाययोजना राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता…
छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे दैवत कुठलेच नाही -मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक मिलिंद मानेमहाड : रायगडावर ऊर्जा मिळते ती इतरत्र कुठे मिळत नाही. ती ऊर्जा घेऊन पुढील प्रवास चालू करणार असून रायगडावरील छत्रपती शिवाजी…
खोपटा-कोप्रोली रस्त्यावरील साईटपट्टी खचल्याने अपघाताची मालिका सुरूच!
अनंत नारंगीकरउरण : खोपटा पुल-कोप्रोली या रस्त्यावरील साईटपट्ट्या खचल्याने रात्री अपरात्री अपघाताची संख्या वाढली आहे. त्यामुळे सदर रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन प्रवासी वर्गाला नाहक त्रास सहन करावा…
रोह्यात लवकरच शासकीय अन्न तंत्रज्ञान कृषी संशोधन केंद्र सुरु करणार! -कृषिमंत्री धनंजय मुंडे
शशिकांत मोरेधाटाव : कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करत असताना रायगड जिल्ह्यात काम करण्याची संधी खा. सुनील तटकरे यांच्यामुळे मिळाली. समाज कल्याण मंत्री असतानाही रायगडातील कामे मार्गी लावली तर आता कृषी…
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच!
एक दिवसात दोन अपघात वॅगनआर कार आणि ट्रक अपघातात पाच जखमी मिलिंद मानेमहाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वर महाड तालुक्यातील दासगाव जवळ एकाच दिवसात दोन अपघात झाले. मोटरसायकल…
