महेंद्र पाटील यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, चौकशीची जोरदार मागणी
घनःश्याम कडूउरण, ता. १८ जुलै : उरण तालुक्यात रानसई येथे बुधवारी (दि.१६) विजेच्या पोलवर दुरुस्तीचे काम करताना अचानक वीजपुरवठा सुरू झाल्यामुळे चिरनेर येथील महेंद्र (मयूर) रामचंद्र पाटील यांचा जागीच मृत्यू…
रायगडच्या रानमाळावर फुलांचा बहर; निसर्गप्रेमींसाठी उत्साहवर्धक पर्वणी
सलीम शेखमाणगाव, ता. १८ : सततधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील रानमाळ फुलांनी नटली असून पर्यावरणप्रेमींना स्वर्गीय आनंद मिळत आहे. जंगलामध्ये फुललेली पिवळी, केशरी, गुलाबी आणि निळसर फुले निसर्गाच्या विविधतेचा मनोहारी अनुभव…
उरणमधील शिक्षकांचे आमरण उपोषण आंदोलन; रुस्तमजी फाउंडेशन विरोधात संतापाचा उद्रेक
विठ्ठल ममताबादेउरण, १८ जुलै : जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय, शेवा येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने रुस्तमजी केरावाला फाउंडेशनच्या मनमानी व हुकूमशाही कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. ११ ऑगस्टपासून…
पवित्र द्रोणागिरी परिसरात गांजाबाजी? श्रद्धास्थळी नशेबाजीला ग्रामस्थांचा जाहीर विरोध
घन: श्याम कडूउरण : करंजा परिसरातील द्रोणागिरी मंदिर हे श्रद्धा, संयम आणि पवित्रतेचं प्रतीक मानलं जातं. मात्र अलीकडच्या काळात काही विघातक प्रवृत्तींच्या व्यक्तींनी या पवित्र स्थळाला नशेच्या विळख्यात ओढण्याचा धाडस…
रोह्यात ‘इको सेन्सेटिव्ह झोन’ विरोधात शेकाप आक्रमक
शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल -शंकरराव म्हसकर विश्वास निकमकोलाड : रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांत इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर करण्याच्या केंद्र शासनाच्या मसुद्याला शेतकरी कामगार पक्षाने कडाडून विरोध केला आहे. रोहा तालुक्यातील…
छपरावरून पाणी, भिंती धोक्यात! शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा संघर्ष
दिघोडेच्या विद्यार्थ्यांची शासनाला हाक उरण, दि. १७ (अनंत नारंगीकर) — रायगड जिल्ह्यातील दिघोडे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची जीर्ण व धोकादायक इमारत सध्या विद्यार्थ्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरली आहे. सुमारे ६०…
कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या प्रसन्न पुळेकरला मुरुड पोलिसांची अटक
अमूलकुमार जैनअलिबाग : मुरुड शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना महिन्याला दहा हजार रुपये व्याज मिळेल, अशा आमिषाने गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करणाऱ्या प्रसन्न पुळेकरला मुरुड पोलिसांनी अटक केली आहे. कमीत कमी…
कर्जत तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल
अमूलकुमार जैनरायगड, ता. १७ : कर्जत तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यात तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन सतरा वर्षीय अल्पवयीन मुलांनी जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला. या प्रकाराचा व्हिडीओ…
उलवे नोडमध्ये पाणीटंचाई; सामाजिक कार्यकर्त्यांकडून सिडकोकडे ठोस उपाययोजनांची मागणी
उरण, दि.१६ (विठ्ठल ममताबादे) — उलवे नोडमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून रहिवाशांना दररोज मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर उलवे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन राजे…
पुण्यस्मरणातून सेवा: खोलमकर कुटुंबीयांकडून गोदानाच्या माध्यमातून समाजहिताची प्रेरणा
अलिबाग : कै. विनायक गणपत खोलमकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एक उदात्त आणि समाजहिताचा उपक्रम राबवण्यात आला. सौ. रत्नप्रभा बेल्हेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी श्री केशव गोधन समृद्धी केंद्र यांना दोन दुभत्या…
