• Wed. Mar 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीचा ‘गजर’; तटकरेंच्या नेतृत्वावर मतदारांचा विश्वास

श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीचा ‘गजर’; तटकरेंच्या नेतृत्वावर मतदारांचा विश्वास

आमदार आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्या रणनीतीपुढे विरोधक चितपट; घड्याळाची टिक-टिक कायम श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा निकाल जाहीर…

अलिबागमध्ये ‘शेकाप’चा बालेकिल्ला ढासळला; आमदार महेंद्र दळवींच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा ऐतिहासिक विजय

अलिबाग: रायगड जिल्ह्याचे राजकारण अनेक दशके आपल्या हाती राखणाऱ्या भारतीय शेतकरी कामगार पक्षाला (शेकाप) त्यांच्याच बालेकिल्ल्यात, म्हणजेच अलिबाग तालुक्यात, २०२६ च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मोठा धक्का बसला…

उरणच्या नवघरमधील ‘शतायुषी’ माऊलीची लोकशाहीप्रती निष्ठा; तरुणांपुढे ठेवला आदर्श

हाती काठी अन् मनात देशप्रेम; १०३ वर्षीय नामुबाईंच्या उत्साहाने उरणकर भारावले उरण । घन:श्याम कडूलोकशाही ही केवळ घोषणा नसून ती एक जिवंत प्रक्रिया आहे, हे उरण तालुक्यातील नवघर जे.एन.पी.टी. वसाहतीत…

माणगाव तालुक्यात जि. प. व पंचायत समितीसाठी शांततेत मतदान; उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

माणगाव । सलीम शेखरायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी माणगाव तालुक्यातील ४ जिल्हा परिषद गट आणि ८ पंचायत समिती गणांमध्ये शनिवारी (७ फेब्रुवारी) अत्यंत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.…

डोक्याला बाशिंग, बोटाला शाई; लोकशाहीच्या उत्सवात नवरदेवाची ‘नवलाई’

लग्नमंडपात जाण्यापूर्वी हृतिक जाधवने बजावला मतदानाचा हक्क; धाटावमध्ये सर्वत्र कौतुक धाटाव । शशिकांत मोरेलग्नाच्या धामधुमीत अनेक जण आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या विसरतात, मात्र धाटाव येथील एका नवरदेवाने लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वी लोकशाहीप्रती…

रोहा तालुक्यात मतदानाचा उत्साह; चारही जि. प. गटांत ५६ टक्के मतदान

महिलांचा टक्का पुरुषांपेक्षा अधिक; ‘लाडकी बहीण’ योजनेचा प्रभाव? धाटाव । शशिकांत मोरेरायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यातील चारही जिल्हा परिषद गटांमध्ये मंगळवारी शांततेत व उत्साहात मतदान…

रायगडमध्ये मतदारांचा उत्साह; सकाळी ११:३० वाजेपर्यंत २७.५२% मतदान

अलिबाग: रायगड जिल्हा परिषद आणि १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (७ फेब्रुवारी २०२६) सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला उत्साहात सुरुवात झाली. जिल्ह्याच्या विविध भागांतून मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत…

रोह्यात ‘मिनी मंत्रालया’साठी उद्या रणसंग्राम; १.२५ लाख मतदार बजावणार हक्काचा वापर

निवडणूक यंत्रणेसह पोलीस दल सज्ज; १९४ मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त ​धाटाव | शशिकांत मोरेरोहा तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या ४ जागा आणि पंचायत समितीच्या ८ जागांसाठी आज, ७ फेब्रुवारी रोजी मतदान…

परप्रांतीयांच्या मतांवर उरणमधील स्थानिक उमेदवारांचे भवितव्य

उरण । घन:श्याम कडूउरण तालुक्यात उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव नव्हे, तर थेट बोली लावलेली निवडणूक ठरत असल्याचे भीषण चित्र समोर आले आहे. चार…

म्हसळा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी प्रशासन सज्ज; ४५,५३१ मतदार बजावणार हक्क

म्हसळा । वैभव कळसम्हसळा तालुक्यातील २ जिल्हा परिषद गट आणि ४ पंचायत समिती गणांसाठी उद्या, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या लोकशाहीच्या उत्सवासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा…

error: Content is protected !!