• Thu. Mar 12th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • ब्ल्यू फ्लॅग नामांकन धोक्यात? श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर नियमांची अंमलबजावणी कागदावरच

ब्ल्यू फ्लॅग नामांकन धोक्यात? श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर नियमांची अंमलबजावणी कागदावरच

श्रीवर्धन | अनिकेत मोहित पर्यावरणपूरक, स्वच्छ आणि सुरक्षित समुद्रकिनारा म्हणून जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे ब्ल्यू फ्लॅग नामांकन श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला मिळाले असले, तरी त्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या नियमांची ठोस अंमलबजावणी…

अजितदादा म्हणजे दिशा देणारे नेतृत्व; उरणमध्ये भावूक वातावरणात वाहिली श्रद्धांजली

​उरण | घन:श्याम कडूमहाराष्ट्राच्या राजकारणात शिस्त, निर्णयक्षमता आणि विकासाचा ठसा उमटवणारे कणखर नेतृत्व अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी उरणमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि…

उरणमध्ये जल जीवन मिशनला भ्रष्टाचाराची ‘गळती’; निकृष्ट कामामुळे निधी अन् पाणी दोन्ही वाया

​उरण | अनंत नारंगीकर‘हर घर नल से जल’ या घोषणेसह प्रत्येकाच्या घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने जल जीवन मिशन अंतर्गत कोट्यवधींचा निधी मंजूर केला आहे. मात्र,…

​महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचे भाई जयंत पाटील यांचे आवाहन

​म्हसळा येथे निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे थाटात उदघाटन; विकासकामांचा धडाका सुरूच राहणार असल्याचा विश्वास ​म्हसळा | वैभव कळसम्हसळा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी आमदार भाई…

पाली येथे उद्या मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन; डॉ. भट नर्सिंग होम व बल्लाळेश्वर देवस्थानचा संयुक्त उपक्रम

​पाली (प्रतिनिधी) : रोहा येथील प्रसिद्ध डॉ. भट नर्सिंग होम आणि श्री बल्लाळेश्वर देवस्थान, पाली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात…

अजितदादांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा; श्रीवर्धनमध्ये कडकडीत बंद

लोकनेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने ठेवली बंद श्रीवर्धन : अनिकेत मोहितमहाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाच्या दुःखद बातमीने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. एक कणखर लोकनेता…

तटकरेंची ‘धोबीपछाड’! म्हसळ्यात शिंदे गटाला मोठा धक्का; ७ नगरसेवक अपात्र ठरवत जिल्हाधिकाऱ्यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत जिल्हाधिकारी किशन जावळे यांचा धडाकेबाज निकाल; भरत गोगावलेंना राजकीय फटका म्हसळा । वैभव कळसरायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या ‘साहेब’ विरुद्ध ‘शेठ’ असा जोरदार संघर्ष पाहायला मिळत असून, म्हसळा…

चौलमध्ये वृद्धेचा गळा आवळून खून; सोन्याचे दागिने लंपास

घरात एकटे असल्याचा फायदा घेत जबरी चोरी; रेवदंडा परिसरात खळबळ रेवदंडा | सचिन मयेकरचौल येथील टेकाळकर आळीमध्ये एका ७० वर्षीय वृद्ध महिलेची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस…

ध्येयवेडाचा विजय! धाटावच्या श्रेयश राणेची भारतीय नौदलात ‘सिनियर सेलर’पदी निवड

​रोहा तालुक्यातील सामान्य कुटुंबातील तरुणाची उत्तुंग भरारी; मिरवणूक काढून जंगी स्वागत ​धाटाव | शशिकांत मोरेअथक परिश्रम, प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या जोरावर रोहा तालुक्यातील धाटाव येथील श्रेयश उदय राणे याने भारतीय नौदलात…

कालवणच्या कुणाल हर्णेकरची महाराष्ट्र राज्य कबड्डी संघात निवड!

जिद्द आणि कष्टाच्या जोरावर रायगडच्या सुपुत्राची ‘राष्ट्रीय’ भरारी; गावात आनंदाचे वातावरण माणगाव | सलीम शेखरायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कालवण या छोट्याशा गावातील कुणाल सुरेश हर्णेकर याने आपल्या जिद्दीच्या जोरावर कबड्डीच्या…

error: Content is protected !!