माणगाव तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण जाहीर : ७४ पैकी ३७ महिला सरपंच!
सलीम शेखमाणगाव, ता. १५ जुलै : माणगाव तालुक्यातील मुदत संपलेल्या ७४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी २०२५ ते २०३० कालावधीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम माणगाव तहसील कार्यालयात पार पडला. या आरक्षणानुसार ५० टक्के…
उरण तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; १७ ग्रामपंचायतीवर महिला राज
अनंत नारंगीकरउरण, ता. १५ जुलै : उरण तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी पंचायत समिती सभागृहात पार पडली. तहसिलदार डॉ. उद्धव कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोडतीत नागरिक,…
रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट; माणगांव, तळा, रोहा, पाली, महाड, पोलादपूर तालुक्यांतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी
अमूलकुमार जैनअलिबाग : भारतीय हवामान खात्याने १५ जुलै रोजी रायगड जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला असून त्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी…
जिल्ह्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात प्रारूप प्रभाग रचना जाहीर
21 जुलै 2025 पर्यंत हरकती सादर करण्याचे आवाहन रायगड, ता. 14 : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 (सन 1962 चा अधिनियम क्र. 5) अंतर्गत रायगड जिल्हा परिषद…
माणगाव-जामखेड एसटी बसला अपघात! बसमध्ये २९ प्रवासी, चालकासह ६ प्रवासी किरकोळ जखमी
सलीम शेखमाणगाव, ता. १४ : माणगावहून जामखेडकडे निघालेल्या एसटी बसला कोस्ते बुद्रुक गावाजवळ सोमवारी सकाळी ९.३० वाजता अपघात झाला. तीव्र वळणावर समोरून आलेल्या दुसऱ्या एसटी बसला चुकवताना नियंत्रण सुटल्याने बस…
‘ऑपरेशन फायर ट्रेल’ची धडाकेबाज कामगिरी – ७ कंटेनरमध्ये ३५ कोटींचे चिनी फटाके जप्त
घन:श्याम कडूउरण : देशाच्या सुरक्षेवर गदा आणणाऱ्या काळाबाजारांवर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) करडी कारवाई करत ‘ऑपरेशन फायर ट्रेल’ मोहिमेत ७ कंटेनरमध्ये लपवलेले १०० टनांचे स्फोटक जप्त केले. न्हावा शेवा, मुंद्रा…
फणसाड डॅममध्ये पर्यटकाचा बुडून मृत्यू
अमुलकुमार जैनअलिबाग, ता. १३ : मुरूड तालुक्यातील प्रसिद्ध फणसाड डॅम येथे वर्षासहलसाठी आलेल्या मुंबईतील पर्यटकांच्या गटात एक दुर्दैवी घटना घडली. अंधेरी येथील साहिल राजू रणदिवे (वय २४) या युवकाचा पाण्यात…
कै. पांडुरंग विठ्ठल घांग्रेकर स्मृती चषक एकपात्री अभिनय स्पर्धा: निकिता घाग व दुर्वा झावरे ठरल्या विजेत्या
विनायक पाटीलपेण, ता. १२ : पेण शहरातील कौशिकी हॉल, दत्तनगर येथे कै. पांडुरंग विठ्ठल घांग्रेकर स्मृती चषक राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. दत्त अवधुत एंटरटेनमेंट, स्वररंग पेण आणि…
रोह्यात शेकापच्या रोजगार मेळाव्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शंभर टक्के रोजगार देण्याची हमी –अतुल म्हात्रे विश्वास निकमकोलाड, ता. १२ : रायगड जिल्ह्यातील वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकापचे…
माणगावात शिवसेना शिंदे गटाला जोरदार धक्का! ॲड. राजीव साबळे करणार राष्ट्रवादीत प्रवेश
२ ऑगस्ट रोजी होणार प्रवेश; साबळे यांची पत्रकार परिषदेत माहिती सलीम शेखमाणगाव : शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी पत्रकार परिषद घेत ॲड. राजीव साबळे व माणगाव नगरपंचायत नगरसेवक यांना पैशाचे…
