मैथिली गेली… सरकार झोपलं! विमान अपघाताला महिना उलटूनही मदतीचा एक रुपयाही नाही
घनःश्याम कडूउरण, ता. १३ : उरण तालुक्यातील तरुणी मैथिली पाटील हिचा अहमदाबाद विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला होता. अपघातानंतर दुसऱ्याच दिवशी विविध मंत्री आणि प्रशासनाकडून “ही…
नवी मुंबई प्रकल्पात भूमीहिन प्रकल्पग्रस्तांना उच्च न्यायालयाचा दिलासा; ४० चौ. मीटर भूखंड वाटपास मार्ग मोकळा
विठ्ठल ममताबादेउरण, दि. १३ : नवी मुंबई प्रकल्पातील भूमीहिन शेतमजूर, मिठागर कामगार, बाराबलुतेदार यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मा. न्यायालयाने या प्रकल्पग्रस्तांना ४० चौ. मीटर भूखंड देण्याच्या…
घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलाचा २४ तासात शोध; खोपोली पोलिसांचा वेगवान तपास
मनोज कळमकरखालापूर, दि. १३ : मित्रांशी झालेल्या किरकोळ भांडणातून “पोलीस पकडतील” या गैरसमजुतीतून घरातून निघून गेलेल्या पंधरा वर्षीय मुलाचा केवळ २४ तासांत शोध घेऊन त्याला सुखरूप पालकांच्या ताब्यात देण्यात खोपोली…
कोर्लई समुद्रात ‘बोया’ अखेर सापडला; सर्च ऑपरेशनमध्ये ९२४ बेकायदा मच्छीमार बोटींचा पर्दाफाश
रायगड : जिल्ह्यातील कोर्लई समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्या सहा दिवसांच्या शोधमोहिमे दरम्यान अखेर शुक्रवारी सायंकाळी ‘बोया’ सापडला असून हा महत्त्वपूर्ण सुरक्षात्मक उपकरण तटरक्षक दलाकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे…
विमानतळ पाहणी झाली… पण नाव अन उत्तर गुलदस्त्यातच!
घनःश्याम कडूउरण, दि. १२ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत प्रकल्पाच्या…
रायगड जिल्हा गोविंदा असोसिएशनच्या अध्यक्षपदी कृणाल मोर्ले यांची निवड
विश्वास निकमकोलाड, दि. १२ : रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या सुरक्षित आणि शिस्तबद्ध आयोजनासाठी रायगड जिल्हा गोविंदा पथक असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून या असोसिएशनच्या अध्यक्षपदी…
उरणमध्ये भीषण अपघात; तरुण व तरुणीचा जागीच मृत्यू
प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह घनःश्याम कडूउरण : तालुक्यातील पागोटे गावाजवळील पुलावर आज दुपारी दुचाकीवरील भीषण अपघातात एक तरुण व तरुणीचा जागीच मृत्यू झाला. एमएच-४३ सीजे-४०१० या क्रमांकाच्या दुचाकीवरून दोघे प्रवास करत…
वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा… आणि दुसऱ्याच दिवशी गड खाली करण्याच्या नोटिसा! रायगडावर धनगर वस्तीला हटवण्याचे आदेश
प्रतिनिधीरायगड, दि. १२ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा साक्षीदार आणि मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची राजधानी ठरलेल्या रायगड किल्ल्याला काल युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज दर्जा दिला. या ऐतिहासिक निर्णयाचा आनंद होत असतानाच दुसऱ्याच…
माणगाव बस स्थानकाला मिळणार आधुनिक झळाळी – नव्या सुविधा आणि विस्तारामुळे प्रवाशांसाठी आश्वासक पाऊल
सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर वसलेले माणगाव बस स्थानक हे रायगड जिल्ह्यातील वाहतुकीचे महत्त्वाचे केंद्रबिंदू असून आता ते नव्या स्वरूपात सादर होण्याच्या मार्गावर आहे. १९८२ मध्ये उभारले गेलेले हे बस…
राजकीय प्रवासाला विश्रांती : श्रीवर्धनचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष महमद मेमन सक्रिय राजकारणातून निवृत्त
अभय पाटीलबोर्ली पंचतन : श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सशक्त आणि बहुचर्चित नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अध्यक्ष महमद मेमन यांनी आपल्या सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच…
