• Wed. Mar 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात : १८ ते २० वाहने एकमेकांवर आदळली, ५ किमीपर्यंत वाहतूक ठप्प

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात : १८ ते २० वाहने एकमेकांवर आदळली, ५ किमीपर्यंत वाहतूक ठप्प

वार्ताहरखोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळ्यानजीक दत्ता फूड मॉलसमोर आज सकाळी भीषण अपघात झाला. कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने सुमारे १८ ते २० वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात तीन वाहने चक्काचूर…

गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव वाचला!

घन:श्याम कडूउरण : गुगल मॅपवर दाखवलेला रस्ता नेमका कुठे संपतो, याची खात्री न करता भरधाव कार चालवणं एका महिलेच्या जीवावर बेतण्याची वेळ नवी मुंबईतील बेलापूर येथे आली होती. उलवेच्या दिशेने…

महाड-पोलादपूर तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर; प्रशासनाच्या टायमिंगने विद्यार्थी गोंधळले

अमुलकुमार जैनअलिबाग : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज, दिनांक २६ जुलै २०२५ रोजी महाड आणि पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी…

पांडवांदेवी येथील सामूहिक विवाह सोहळ्यात गोंधळ; पती-पत्नीस मारहाण, आयोजकांविरोधात गुन्हा दाखल

अमुलकुमार जैनअलिबाग : तालुक्यातील पांडवांदेवी येथे आयोजित एका भव्य सामूहिक विवाह सोहळ्यादरम्यान मोठा गोंधळ उडाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन करत परवानगी न घेता आयोजन करण्यात आलेल्या या कार्यक्रमात एका पती-पत्नीस मारहाण…

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळली, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

खोपोली : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरवरील खोपोलीनजीक बोरघाटात बोरघाटात दरड कोसळली असून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान वाहनांच्या लाबंच लांब रांगा लागल्या असून दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू…

खड्ड्यात बसून आंदोलन! दिघोडेकरांचा अनोखा निषेध

अटल सेतूपासून दिघोडे फाट्यापर्यंतचा रस्ता खड्ड्यांनी भरलेला अनंत नारंगीकरउरण, दि. २५ : अटल सेतू ते दिघोडे फाटा या कोकणात जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था आणि रस्त्यावरील मोठमोठे खड्डे यामुळे संतप्त…

तलाठ्यांपासून उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत ‘फेस ॲप’वर हजेरी अनिवार्य; शासनाचा नवा आदेश लागू

प्रतिनिधीरायगड : राज्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, तलाठ्यांपासून ते उपजिल्हाधिकारीपातळीवरील सर्व कर्मचाऱ्यांना आता दररोज कार्यालयात प्रत्यक्ष हजेरी लावून ‘फेस ॲप’द्वारे हजेरी नोंदवणे अनिवार्य करण्यात आले आहे.…

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पाच महिन्यांची गर्भवती, अलिबाग जिल्हा रुग्णालयात गर्भपात

अमुलकुमार जैनरायगड : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला पाच महिन्यांची गर्भवती केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलीवर अलिबाग जिल्हा रुग्णालयात गर्भपाताची वैद्यकीय प्रक्रिया…

रस्त्यांवर बेकायदेशीर भाजी विक्री रोखावी – गणेश भाजी विक्रेते मंडळाची अलिबाग पंचायत समितीकडे मागणी

अमुलकुमार जैनअलिबाग : अलिबाग शहरालगत ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांवर बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेल्या भाजी विक्रीवर कठोर कारवाई करण्याची मागणी अलिबाग येथील गणेश भाजी विक्रेते सामाजिक विकास मंडळ यांनी केली आहे. या…

समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छतेचा संकल्प! अलिबाग नगरपरिषदेतर्फे भव्य स्वच्छता मोहिमेचे आयोजन

प्रतिनिधीअलिबाग : “स्वच्छ किनारा, निरोगी उद्याचा आधार” या ब्रीदवाक्याला अनुसरून अलिबाग नगरपरिषदेतर्फे २६ जुलै २०२५ रोजी सकाळी ८ वाजता अलिबाग बिचवर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट…

error: Content is protected !!