म्हसळा शिक्षण विभाग ‘रामभरोसे’; गटशिक्षणाधिकाऱ्यांची दांडी तर शाळांच्या चाव्या ‘प्रभारीं’च्या हाती!
नियमबाह्य नियुक्त्या आणि सोयीच्या बदल्यांमुळे लोकप्रतिनिधींसह पालकांमध्ये संताप म्हसळा । वैभव कळसम्हसळा पंचायत समितीचा शिक्षण विभाग सध्या गंभीर समस्यांच्या विळख्यात सापडला असून, गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे या विभागाचा कारभार पूर्णतः वाऱ्यावर…
उरणमध्ये अडीच लाखांचे हेरॉईन जप्त, तिघांना बेड्या
तरुण पिढी नशेच्या विळख्यात; सामाजिक संघटनांकडून कठोर कारवाईची मागणी उरण | विठ्ठल ममताबादेउरण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांच्या विक्रीने डोके वर काढले असून, पोलिसांनी या नशेच्या बाजारावर आता सर्जिकल…
रोह्यात प्रीपेड मीटरला नागरिकांचा तीव्र विरोध; लोकप्रतिनिधींच्या मौनामुळे संताप
प्रशासनाचा हुकूमशाही कारभार सुरू असल्याचा आरोप; शरद पवार गटाचा आंदोलनाचा इशारा धाटाव । शशिकांत मोरेरोहा तालुक्यात महावितरण कंपनीने ग्राहकांना विश्वासात न घेता प्रीपेड मीटर बसवण्याचा धडाका सुरू केल्याने नागरिकांमध्ये तीव्र…
बोर्लीपंचतनची वाहतूक कोंडी फुटणार; पोलिसांच्या पुढाकाराने व्यापाऱ्यांचे ‘नियोजन’
दिघी सागरी पोलिसांची महत्त्वाची बैठक | ठरवून दिलेल्या वेळेतच मालवाहू वाहनांना प्रवेश दिघी । गणेश प्रभाळेश्रीवर्धन तालुक्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या बोर्लीपंचतन शहरातील मुख्य रस्त्यावरील रखडलेली वाहतूक आता मोकळा श्वास घेणार…
रोठ परिसरात महावितरणकडून वृक्षतोड; निसर्गप्रेमींमध्ये संतापाची लाट
देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष धाटाव । शशिकांत मोरेसध्या जगभरात ग्लोबल वॉर्मिंगचे संकट गडद होत असून उष्णतेची दाहकता कमालीची वाढली आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी शासन स्तरावरून विविध…
उरणमध्ये न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली; बंद डंपिंग ग्राउंडवर पुन्हा बेकायदेशीर कचरा
नगरसेविका प्रमिला पवार यांची मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार; ‘NAD’ कडून कचरा येत असल्याचा खळबळजनक आरोप उरण । घन:श्याम कडूउरण नगरपरिषद हद्दीतील श्री. हरिश्चंद्र गावंड उद्यानामागील ज्या डंपिंग ग्राउंडला मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार…
श्रीवर्धनमध्ये सफाई कामगारांच्या लढ्याला मोठे यश; प्रशासनाने टेकले गुडघे
अन्यायाविरोधातील एकजुटीचा विजय; कंत्राटदाराची उचलबांगडी, नवीन नियुक्तीचा मार्ग मोकळा श्रीवर्धन । संदेश घोलपशहराच्या स्वच्छतेचा भार उचलणाऱ्या सफाई कामगारांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी पुकारलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे.…
माणगावात अवैध खैर लाकूड वाहतूकीचा पर्दाफाश!
वनविभागाची कारवाई; मुंबई-गोवा महामार्गावर १८.६९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त माणगाव । सलीम शेखमाणगाव तालुक्यात वनविभागाने अवैध लाकूड तस्करीविरोधात मोठी मोहीम उघडली असून, मुंबई-गोवा महामार्गावर सोलीव खैर लाकडाची अवैध वाहतूक करणारा…
नागोठणे महावितरणचा ‘अंधेर नगरी चौपट राजा’ कारभार!
कडाक्याच्या उन्हात तासनतास वीज गुल; महावितरणच्या कारभारावर संताप नागोठणे | विशेष प्रतिनिधीनागोठणे शहर आणि परिसरात महावितरणने अक्षरशः उच्छाद मांडला असून विजेचा ‘खेळखंडोबा’ आता नागरिकांच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे. तांत्रिक बिघाडाचे…
BLO कामाचा बोजा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर; उरण नगरपरिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
उरण | घन:श्याम कडूरायगड जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेत उरण नगरपरिषद प्रशासनाचा मनमानी आणि भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) सारखी अत्यंत महत्त्वाची आणि जबाबदारीची कामे चक्क चतुर्थ…
