• Fri. Mar 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • श्रीवर्धनमधील जलशुद्धीकरण योजना रखडल्या!

श्रीवर्धनमधील जलशुद्धीकरण योजना रखडल्या!

शुद्ध पाणी पुरवठा होणार कधी? तालुक्यातील बौद्धवाडीवरील महिलांची विचारणा गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटक यांच्यासाठी उपयोजना अंतर्गत जलशुध्दीकरण होऊन मिळणाऱ्या पाणीपुरवठा योजना रखडल्या आहेत. वर्षभर…

ॲड. राकेश पाटील यांची राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

अलिबागच्या नामांतराची मागणी; नार्वेकरांकडून आचारसंहितेचा भंग? प्रतिनिधीअलिबाग : येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड. राकेश पाटील यांनी अलिबाग शहराच्या नामांतराच्या मुद्यावरून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली…

नागोठणे येथे चाळीस गाव वारकरी संप्रदायाच्या वतीने कीर्तन महोत्सवाचे आयोजन

किरण लाडनागोठणे : जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, तुम्ही संत मायबाप कृपावंत, काय मी पतित कीर्ति वांनू, अवतार तुम्हां धराया कारण, उध्दराया जन जड जीवा, तुम्ही संत मायबाप…या जगदगुरु…

मिरज-बोर्ली-श्रीवर्धन बसला अपघात; तांत्रिक बिघाडामुळे बस कलंडली

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, 34 प्रवासी किरकोळ जखमी अभय पाटीलबोर्ली पंचतन : मिरजहुन बोर्ली पंचतन मार्गे श्रीवर्धनला जाणारी एसटी बस क्रमांक एमएच 20 बीएल 3171 बोर्ली पंचतन जवळील वडवली फाटा…

आमदार गोगावलेंच्या धमक्यांना कंटाळून पिंपळवाडी उपसरपंच यांचे इच्छामरणासाठी राष्ट्रपतींना पत्र

पिंपळवाडी उपसरपंचाचे आमदार गोगावलेंवर गंभीर आरोप विशेष प्रतिनिधीमहाड : आमदार गोगावले यांचा पिंपळवाडी ग्रामपंचायत कामामधील हस्तक्षेप आणि त्यांच्यापासून जीवितास असणारा धोका याबाबत स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला वारंवार कळवून देखील…

भीषण अपघातात पती पत्नी ठार तर मुलगी गंभीर जखमी

घन:श्याम कडूउरण : शनिवार रोजी रात्री ११ च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नी यांचा मृत्यू झाला तर पाच वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर कार चालक पळून जाण्यात यशस्वी…

पत्रकार किरण बांधणकर यांना पितृशोक

प्रतिनिधीपेण : येथील पत्रकार किरण बांधणकर यांचे वडील बबन कमळजी बांधणकर (७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. किरण बांधणकर यांचे वडील बबन कमळजी बांधणकर हे पूर्वीपासून रेतीचा व्यवसाय करीत…

होळी पंचमी उत्सवानिमित्त श्री कानिफनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

किरण लाडनागोठणे : येथील केएमजी विभाग मराठा आळीतील प्रसिद्ध श्री कानिफनाथ मंदिरामध्ये होळी पंचमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. 8 एप्रिल रोजी नाथभक्तांचे श्रध्दास्थान श्री…

मावळचा गड आम्हीच राखणार -उद्योगमंत्री उदय सामंत

अनंत नारंगीकरउरण : कोरोनाच्या काळात व्हिडिओ कॉन्फरन्सने नेत्यांशी, जनतेशी संवाद साधणाऱ्या उध्दव ठाकरेंचा सुपडा साफ आम्ही केला आहे. त्यामुळे त्यांनी कितीही टीका टिप्पणी केली तरी होऊ घातलेल्या मावळ लोकसभा निवडणुकीत…

माणगावजवळ शिवशाही बस-रिक्षामध्ये भीषण अपघात, ३ ठार

सलीम शेखमाणगाव : मुंबई गोवा महामार्गावर माणगांवपासून ३ किमी अंतरावर असणाऱ्या तिलोरे गावच्या हद्दीत मानस हॉटेल समोर शिवशाही बस व रिक्षामध्ये भीषण अपघात होऊन रिक्षामधील ३ जण ठार झाल्याची घटना…

error: Content is protected !!