• Wed. Mar 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • रोह्याचे मेहताजी गेले!…हर्षदभाई शहा यांचे वृद्धापकाळाने निधन

रोह्याचे मेहताजी गेले!…हर्षदभाई शहा यांचे वृद्धापकाळाने निधन

शशिकांत मोरेधाटाव : रोहा शहरातील ज्येष्ठ व्यावसायिक आणि प्रसिद्ध दानशूर व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले हर्षद मंगलदास शहा तथा मेहताजींचे शुक्रवारी रात्री वयाच्या ८३व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने…

तिलोरेत विजेच्या शॉकमुळे दोन बैलांचा मृत्यू; ना. भरत गोगावले यांचा माणुसकीचा हात

सलीम शेखमाणगाव : माणगाव तालुक्यातील तिलोरे गावात दुर्दैवी दुर्घटनेमुळे एका शेतकऱ्याच्या आयुष्यात काळोख पसरला. शेतकरी संजय बबन बेंदुगडे यांच्या दोन बैलांना शेतीसाठी नांगरणी करत असताना विजेच्या खांबातील विद्युत प्रवाहाचा तीव्र…

रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या विलीनीकरणाच्या षडयंत्राविरोधात जोरदार लढा

रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक बोर्ड बृहन्मुंबई-ठाणे बोर्डात विलिन करण्याचे षडयंत्र हाणून पडणार -महेंद्रशेठ घरत विठ्ठल ममताबादेउरण, दि. ७ : सन २००६ मध्ये कामगार संघटनांच्या पाठपुराव्यामुळे स्थापन झालेल्या रायगड जिल्हा सुरक्षा…

कोर्लई किनाऱ्यावर आढळलेल्या संशयित बोट प्रकरणात मोठा खुलासा

रायगड : कोर्लई किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळल्याच्या वृत्ताने संपूर्ण परिसरात खळबळ माजली होती. घटनास्थळी कोणतीही बोट प्रत्यक्षपणे न सापडल्याने सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला. मात्र नौदलाच्या रडारवर आढळलेल्या माहितीच्या आधारे सुरक्षायंत्रणांनी…

उरण टपाल कार्यालयासाठी जागेची मागणी

इच्छुकांनी 28 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन नवी मुंबई : भारत सरकारच्या टपाल विभागातर्फे उरण येथे नवीन टपाल कार्यालय स्थापन करण्यासाठी उरण परिसरात भाडे तत्वावर जागेची मागणी करण्यात आली आहे.…

कडसुरे गावाचा “गौरव”, ओमकार शिर्के यांची CA पदवीप्राप्ती

प्रतिनिधीनागोठणे : कडसुरे गावाचा सुपुत्र ओमकार भालचंद्र शिर्के याने मे २०२५ मध्ये झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट अंतिम परीक्षेत यश मिळवून अवघ्या २३व्या वर्षी CA पदवी प्राप्त केली आहे. त्याच्या या उल्लेखनीय…

कोर्लई जवळील संशयास्पद बोटीचे गुढ कायम

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील कोर्लई किल्ल्यालगतच्या खोल समुद्रात रविवारी रात्री एक संशयास्पद बोट आढळून आली आहे. या बोटीमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणा अलर्टवर…

सातबारा कामासाठी लाच मागणारा महसूल सहाय्यक गजाआड

अमुलकुमार जैनरायगड : श्रीवर्धन तहसीलदार कार्यालयातील महसूल सहायक विकास मनोहर बोंडले (वय ३४) याच्याविरोधात लाच मागणीचा गंभीर आरोप सिद्ध झाल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नवी मुंबईच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले…

कोर्लई समुद्रात दिसली संशयित बोट; सुरक्षा यंत्रणा सतर्क

अमुलकुमार जैनरायगड : काश्मीरमधील पहलगाम येथे २३ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, त्याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील कोर्लई समुद्र किनाऱ्यापासून सुमारे साडेपाच किलोमीटर अंतरावर एक…

उरण तालुक्यात आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात; भेंडखळमध्ये ‘प्रति पंढरपूर’चा अनुभव

घनःश्याम कडूउरण : महाराष्ट्राच्या संत परंपरा व वारकरी संप्रदायाचे प्रतीक असलेल्या आषाढी एकादशीचा उत्सव उरण तालुक्यात विविध ठिकाणी भक्तिभावाने साजरा करण्यात आला. भेंडखळ, नागाव, पिरवाडी, जासई आणि उरण शहरात भाविकांनी…

error: Content is protected !!