माणगावचा नवा पूल धोक्याच्या उंबरठ्यावर! भराव खचल्याने महामार्गाला भेगा, अपघाताची भीती
ठेकेदारावर कारवाई करून तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करा; माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांची मागणी सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव शहरातील काळ नदीवर नव्याने बांधण्यात आलेला पूल आणि त्यालगतचा रस्ता…
बाईकस्वाराला वाचवताना एसटी खड्ड्यात कलंडली; सात प्रवासी सुखरूप
कार्ले परिसरातील धोकादायक वळणावर अपघात; उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी गणेश प्रभाळेदिघी : म्हसळाहून दिवेआगरमार्गे श्रीवर्धनकडे जाणारी एसटी बस बुधवारी दुपारी कार्ले परिसरातील तीव्र उतारावर एका बाईकस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्यालगतच्या खड्ड्यात…
रायगडमध्ये मुसळधार; अंबा नदीने ओलांडली ‘इशारा पातळी’
नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा; कुंडलिकाही धोक्याच्या उंबरठ्यावर अलिबाग | अमुलकुमार जैनरायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या जलस्तरात झपाट्याने वाढ होत आहे. रोहा तालुक्यातील अंबा नदीने (नागोठणे बंधारा) आपली…
अफाट दातृत्व! आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्याकडून चालकाला सव्वा कोटींचा बंगला भेट
उरण | विठ्ठल ममताबादेसध्याच्या व्यावसायिक युगात मालक आणि कर्मचारी यांच्यातील संबंध केवळ करारापुरते मर्यादित होत असताना, उरणमध्ये माणुसकीचे जतन करणारी एक अनोखी आणि कौतुकास्पद घटना समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार…
नेरळ–कळंब रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामावर प्रश्नचिन्ह; सुरक्षेचा अभाव आणि निकृष्ट दर्जाचा मनसेचा आरोप
अपघात वाढल्याने नागरिकांमध्ये संताप; अनुचित प्रकार घडल्यास गाठ मनसेशी – यशवंत भावरे यांचा प्रशासनाला इशारा कर्जत । गणेश पवारगेल्या तब्बल वीस वर्षांपासून रखडलेल्या नेरळ–कळंब जिल्हामार्गाच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात…
पेझारी येथे उद्या १ जुलै रोजी ‘एसबीआय सूर्य घर सोलर मेळावा’; नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
पोयनाड (प्रतिनिधी): भारतीय स्टेट बँक (एसबीआय) आणि ल्युमिनेक्सा सोलर सोल्युशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दिनांक १ जुलै रोजी पेझारी येथील हॉटेल साई वाटिका येथे सकाळी १० ते १२ या वेळेत…
श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावरील धोकादायक फांद्यांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
श्रीवर्धन | अनिकेत मोहीतश्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण सध्या पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मात्र, याच परिसरातील अनियंत्रित वाढलेल्या आणि सुकलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे आता सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. समुद्रकिनारी…
रासायनिक उद्योगांविरोधात भाले ग्रामस्थ संतप्त; “बल्क ड्रग पार्क होऊ देणार नाही”, आंदोलनाचा इशारा
माणगाव । सलीम शेखरायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील भाले ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी प्रस्तावित बल्क ड्रग पार्क आणि केमिकल उद्योगांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल,…
फी दरवाढ आणि नव्या अभ्यासक्रमाविरोधात कोलाडच्या ‘MPSS’ स्कूलचे पालक आक्रमक!
ð´ पालकांना पूर्वकल्पना न देता ‘LEAD’ अभ्यासक्रम लादल्याचा पालकांचा आरोप ð´ भरमसाठ फी वाढ, गणवेशाची मक्तेदारी आणि अपुऱ्या सुविधांवरून प्रशासनाला धरले धारेवर कोलाड । विश्वास निकमरोहा तालुक्यातील कोलाड विभागातील नामांकित…
अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; महाडमध्ये महिलेविरुद्ध ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल
महाड । मिलिंद मानेतालुक्यातील बिरवाडी येथे एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका २५ वर्षीय महिलेविरुद्ध महाड…
