• Wed. Jun 10th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • पेणमधील उत्कर्षनगरमधून ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिक बेपत्ता

पेणमधील उत्कर्षनगरमधून ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिक बेपत्ता

अमूलकुमार जैन (रायगड)पेण तालुक्यातील उत्कर्षनगर येथून ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिक कोणालाही काहीही न सांगता घरातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात मिसिंगची (हरवल्याची) नोंद करण्यात…

श्रीवर्धन सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

श्रीवर्धन । अनिकेत मोहितसार्वजनिक वाचनालय श्रीवर्धन यांच्या वतीने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत श्रीवर्धन तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या…

महाराष्ट्रातील सर्वात मोठा वन जमीन घोटाळा उघड; तत्कालीन SDO राहुल मुंडके यांच्यावर बेकायदेशीर आदेशांचे गंभीर आरोप

वन विभागाच्या अधिकाऱ्यांवरही संगनमताचा संशय; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कोकण विभागीय आयुक्तांना सखोल चौकशीचे आदेश उरण, दि. २१ (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्रात महसूल आणि वन विभागाला हादरवून सोडणारा एक…

आरडीसीए १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा: ‘फ्युचर स्टार क्रिकेट क्लिनिक’ ठरला चॅम्पियन!

अंतिम सामन्यात ‘करण क्रिकेट अकॅडमी’वर मात पेण (क्रीडा प्रतिनिधी): रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (RDCA) वतीने आयोजित करण्यात आलेल्या १४ वर्षांखालील मुलांच्या एकदिवसीय ४० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत फ्युचर स्टार क्रिकेट क्लिनिक…

उरण बीपीसीएलमध्ये जीवाशी खेळ; ‘लीक’ सिलेंडर प्रकरणात सहाय्यक व्यवस्थापक निलंबित

उच्चस्तरीय चौकशीसह फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी उरण । घनःश्याम कडूदेशाच्या ऊर्जा सुरक्षेचा कणा मानल्या जाणाऱ्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (BPCL) उरण एलपीजी टर्मिनल मधील धक्कादायक आणि निष्काळजी कारभार अखेर…

महाड-रायगड मार्गावर भीषण अपघात; कार-दुचाकीच्या धडकेत तरुण ठार

महाड । मिलिंद मानेमहाड-रायगड मार्गावरील वरणडोली गावालगत कार आणि मोटारसायकल दरम्यान झालेल्या भीषण अपघातात एका २८ वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी दुपारी घडला. राजेश बापू जाधव…

सातबारा नावावर करण्यासाठी ३५ हजारांची लाच घेताना पनवेलचा मंडळ अधिकारी रंगेहाथ गजाआड

​पनवेल तहसील कार्यालय पुन्हा बदनाम; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (ACB) धडक कारवाई ​रायगड | अमुलकुमार जैनसातबारा उताऱ्यावर नाव लावून देण्यासाठी तब्बल १ लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ३५ हजार रुपये स्वीकारणाऱ्या…

हिंदूंच्या रक्षणासाठी आणि अस्तित्वासाठी संघटित होणे ही काळाची गरज: हभप गौरीताई सांगळे

कोलाडमध्ये विराट हिंदू संमेलनाला प्रचंड गर्दी; ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतराविरोधात वज्रमूठ आवळण्याचे आवाहन कोलाड | विश्वास निकम“आपल्याला कपाळावरचा गंध, मंदिरावरचा कळस, अंगणातील तुळस, घरातील माय आणि गोठ्यातील गाय सुरक्षित ठेवायची…

म्हसळा नगरपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; पुन्हा एकदा ‘राजकीय ट्विस्ट’?

४ महिन्यांत लागोपाठ चौथ्यांदा निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय घडामोडींना वेग; १ जून रोजी रंगणार रणसंग्राम म्हसळा | वैभव कळसम्हसळा नगरपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून अधिकृत निवडणूक…

सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ३१ मे नंतर कारवाई!

आयुक्त अभिषेक कृष्णा यांचे आश्वासन; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय उरण | विठ्ठल ममताबादेमहाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी मिळवून देण्याच्या…

error: Content is protected !!